Submitted by प्रमोद देव on 28 November, 2011 - 09:33
माझे एक पुणेनिवासी मित्र श्रीयुत सुरेश पेठे ह्यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन..मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर..आर्ट-प्लाझामध्ये भरलंय...आज पासून ते ३ डिसेंबर २०११पर्यंत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहील....त्या प्रदर्शनाची एक छायाचित्रमय झलक!
इच्छुक आणि कलाप्रेमी मुंबईकर माबोकरांनी ह्या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर आहेत चित्रं .....
सुंदर आहेत चित्रं ..... धन्यवाद काका.
पेठेकाकांची चित्रं पाहण्याचा
पेठेकाकांची चित्रं पाहण्याचा योग बालगंधर्वमधे आलेला... सुंदर चित्रं आहेत. विशेषतं टॉम अल्टर ला समोर बसवून थोडयाच वेळात त्याचं केलेलं स्केच अफलातून
अरे वा.. पेठे काका... जाऊन
अरे वा.. पेठे काका... जाऊन येतो १-२ दिवसात..
मस्त फोटो आहेत
मस्त फोटो आहेत
नमस्कार काका, झलक छान
नमस्कार काका,
झलक छान आहे....
गाण्यांच्या विषयाबद्दल...लवकरंच तुमच्याशी संपर्क करेन......