घराच्या मालकीपत्रात पत्नीचे नाव समाविष्ठ करण्या संबधी माहिती हवी आहे

Submitted by mani_mani on 10 November, 2011 - 06:21

घराच्या मालकीपत्रात पत्नीचे नाव समाविष्ठ करण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील ?
या साठी stamp duty खरेदी करताना दिली इतकीच द्यावी लागते का?
next weekend ला नोंद्णी कार्यालयात जाणार आहे , तो पर्यंत थोडी basic information हवी आहे.
जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users