* * * * * * * * *
विदर्भ विभागीय कापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत
* * * * * * * * *
- सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर २०११
- गोकुलधाम मैदान * दुपारी १२ वाजता, हिंगणघाट (जि. वर्धा)
* * * * * * * * *
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
* * * * * * * * *
९ डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव (हिंगोली) आणि १९९७ च्या भातकुली (अमरावती) येथील कापूस आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या ६ शहिद शेतकरीवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
* * * * * * * * *
लोकमत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
मा. शरद जोशी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून परिषदेची सुरूवात करण्यात आली.
* * * * * * * * *
परिषदेला दहा हजारावर शेतकरी उपस्थित होते.
* * * * * * * * *
व्यासपिठावर डावीकडून शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. शैलजा देशपांडे, स्वतंत्र भारत पक्षाच्या महिला आघाडी प्रांताध्यक्षा माजी आमदार सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते, दुसर्या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक, शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अॅड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग, माजी अध्यक्ष राम नेवले.
* * * * * * * * *
देशोन्नती बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक भाषण आणि परिषदेचे संचालन केले.
* * * * * * * * *
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अॅड वामनराव चटप
* * * * * * * * *
हितवाद बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीभाऊ देवांग
* * * * * * * * *
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
तरुण भारत बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शेतीच्या अर्थवादाला नवा आयाम देणारे युगपुरूष मा. शरद जोशी
* * * * * * * * *
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
सकाळ बातमी ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
दुसर्या आर्थिक स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक मा. शरद जोशी
* * * * * * * * *
दहा हजारापेक्षा जास्त शेतकर्यांची उपस्थिती.
* * * * * * * * *
लोकसत्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
शेतकरी संघटनेचे संस्थापक-प्रणेते मा. शरद जोशी
* * * * * * * * *
शेतकर्याला सुखाने व सन्मानाने जगता यासाठी प्रयत्न करण्याची सर्वांनी शपथ घेतली.
* * * * * * * * *
उपस्थित जनसमुदाय.
* * * * * * * * *
लोकशाही वार्ता ०८ नोव्हे २०११
* * * * * * * * *
सरकारला इशारा देण्यासाठी १ तासाचे प्रतिकात्मक रेलरोको-रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शेतकरी संघटनेला शुभेच्छा..
शेतकरी संघटनेला शुभेच्छा.. आमच्याकडेही ऊस आंदोलन जोरात सुरु आहे.
काय कळतच न्हाई... शेत उत्पादीत वस्तू कितीही महाग झाली तरी शेतकर्याला फायदा मिळत नाही.. आणि शेतीमालाचा दर कितीही पडला तरी ग्राहकाला फायदा मिळत नाही.
मुटेजी तुमच्या कार्यासाठी
मुटेजी तुमच्या कार्यासाठी माझ्या मनापासुन शुभेच्छा. वर्धा (?) जिल्हाअध्यक्ष आहेत हे आताच समजले.
जामोप्यांशी सहमत.
शेत उत्पादीत वस्तू कितीही
शेत उत्पादीत वस्तू कितीही महाग झाली तरी शेतकर्याला फायदा मिळत नाही.. आणि शेतीमालाचा दर कितीही पडला तरी ग्राहकाला फायदा मिळत नाही.
<<< हे मात्र खरे.
मुटे, तिथे काय चर्चा झाली
मुटे, तिथे काय चर्चा झाली त्याबद्दल पण लिहा ना .
<<<< शेत उत्पादीत वस्तू महाग
<<<< शेत उत्पादीत वस्तू महाग झाली तरी शेतकर्याला फायदा मिळत नाही.. आणि शेतीमालाचा दर कितीही पडला तरी ग्राहकाला फायदा मिळत नाही. >>>>
या दोन्ही स्थितीचा फायदा फक्त "व्यवस्थेला" होतो.
उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही लुटून राज्य उभे करणे यालाच नेहरुवाद म्हणतात.
उदयजी, मी एक वर्षापासून
उदयजी,
मी एक वर्षापासून शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम सांभाळतो आहे.
उत्पादक आणि ग्राहक या
उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही लुटून राज्य उभे करणे यालाच 'नेहरुवाद' म्हणतात.>>> १०१ % अनुमोदन.