साल्झबर्ग- २ दिवसात

Submitted by ऋशिबेला on 1 November, 2011 - 11:15

कुणाला जर साल्झबर्ग- २ दिवसात करायाचे असल्यास सर्वात उत्तम पर्याय २५ नम्बर ची बस.

साधारणपणे सकाळि १० वा उतरल्यवर station बाहेरिल information centre मधुन २५ युरो चा पास घेणे २४ तास चालतो आणि पास वरिल वेळ टाकण्याचे स्वातन्त्र आपणाला असते. साधारण पणे पहिल्या दिवशि दुपारि १२ वा टुर चालु करावि आणि सन्ध्याकाळी ७ वा होहेनप्लात्झवर सम्पवावी. स्थळ खालिलप्रमाणे जावे
१, ऊन्टेन्सबर्ग
२, हेल्लब्रुन
३, साल्झबर्ग डोम प्लात्झ
४, होहेनप्लात्झ- येथे शक्यतो सन्ध्याकाळि जाणे सुर्यास्त मस्त दिसतो

दुसर्या दिवशि मोझार्ट जन्म्स्थळ आणि हाउस ओफ नेचर करावे आणि तेथुन आइस केव्जला जाणे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users