) ओले खोबरे, आले-लसुण, मिरची, कोथिंबीर ह्यांचे वाटण कमी पाणी टाकून करून घ्या. म्हणजे घट्ट झाले पाहीजे. जर पातळ झाले तर पापलेटच्या पोटातून बाहेर येईल.
२) पापलेटांना त्यांच्या पोटाच्या कडे पासून बरोबर मध्यभागी धारदार सुरीने फोटोत दाखवल्या प्रमाणे चिर पाडा. आणि पोटातील घाण काढून ती साफ करून धुवून घ्या. धुतल्यावर त्याला चिरेत व बाहेरून मिठ व लिंबूरस लावुन घ्या.
३) आता ह्या पोटाच्या चिरेत वरील वाटण दाबून भरा.
४) एका ताटात थोडा रवा घेउन त्यात पापलेट हलक्या हाताने उलथे पालथे करा.
५) पॅन मध्ये तेल चांगले गरम करून त्यात पापलेट तळण्यासाठी सोडा. गॅस मिडीयम ठेवा.
६) ५-६ मिनीटे एक बाजू चांगली खरपूस भाजून झाली की पलटी करून दूसरी बाजू शिजत ठेवा. ती पण ५-७ मिनीटे चांगली खरपूस तळू द्या. पण गॅस मोठा ठेऊ नका नाहीतर करपेल पापलेट
७) हे आहे गरमागरम, खरपूस भरल पापलेट
(ही पाककृती मनोगत इ दिवाळी अंक २०११ मध्ये प्रकाशीत झाली आहे.)
वाटणात पुदीनाही टाकू शकता.
वाटण घट्टच करा नाहीतर पापलेट बाहेर ओघळेल.
मी पहिली
मी पहिली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी दुसरी :) मस्त च जागु...
मी दुसरी :):)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त च जागु... फोटो तर एकसे बढकर एक....
पण आज नेमका उपवास आहे माझा. नंतर एकदा प्रयत्न करेन ऩक्कीच
अप्रतिम लागणार. एकदा खिलव ग.
अप्रतिम लागणार. एकदा खिलव ग.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी कधी येतेस बोल. प्रिती
मामी कधी येतेस बोल.
प्रिती रवीवारचा कोणता उपवास ?
अखी धन्स.
जबराट !
जबराट !
हा प्रकार नारळ वगळून केला आणि
हा प्रकार नारळ वगळून केला आणि ग्रील केला किंवा केळीच्या पानात वाफवला तर,
पथ्यकर होतो......
(म्हणजे उपवासाला चालेल.)
उपवासाला पापलेट ???
उपवासाला पापलेट ???
श्री, म्हणजे नारळ उपवासाला
श्री, म्हणजे नारळ उपवासाला चालेल अस म्हणायच आहे दिनेशदांना हो ना दिनेशदा?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त फोटो! आज नणंदेकडे हाच
मस्त फोटो! आज नणंदेकडे हाच बेत होता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहमीपरमाणेच तोंपासु.. दिनेश,
दिनेश, सिंधी लोकांना महाशिवरात्रीला 'पल्ला' मच्छी खाणं कंपलसरी असतं..
जागु मस्तच रेसिपी...
जागु मस्तच रेसिपी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच .. पण १ अति-बावळट्ट
मस्तच ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण १ अति-बावळट्ट प्रश्णः माशाचा डोळा पण खातात का?
जागु, मला हीच रेसिपी हव
जागु, मला हीच रेसिपी हव होती!! धन्यवाद.
भन्नाट
भन्नाट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तूमच्यापेक्षा बंगाली लोक
तूमच्यापेक्षा बंगाली लोक जास्त धार्मिक, ते शाकाहार मांसाहार असा भेदच करत नाहीत.
जागु, आईची आठवण करुन
जागु,
आईची आठवण करुन दिलीत तुम्ही !!
माझ्या आईची स्पेशालिटी होती माश्याचे पदार्थ.
आई गेली आणी बरेच पदार्थ / प्रकार सुद्धा गेले विस्म्रुतीत.
thanks a lot !!
ह्या असल्या कातिल रेसिपिज
ह्या असल्या कातिल रेसिपिज फोटों सह टाकुन ,"किस जनम की दुश्मनी निभा रही हो जागु???????????????????????????????????????????????????"
हा मासा तिसर्या नं. वर आहे.
जागु ताई मस्तच .. बघुन च
जागु ताई मस्तच .. बघुन च तोंडाला पाणी सुटले....
स्वाती, वर्षू, दक्षिणा,
स्वाती, वर्षू, दक्षिणा, भ्रमर, शोनू, विवेक, सुखदा, दिपा धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवनी डोळा नाही खात तो जसा आपण काटा टाकतो तसाच टाकून द्यायचा
चातका बाहुला का बदलला ?
चातक, चूक. हा मासा तिसर्या
चातक, चूक. हा मासा तिसर्या नाही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दिनेश केळ्याच्या पानात
दिनेश केळ्याच्या पानात वाफविला कि तो पात्रानी मच्छी ना? खोबरे न घालता मी पण करून बघनार.
पापलेट अंटे नाकु चाला इष्टम.
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
जागुतै, पहिल्या/दुसर्या नं.
जागुतै, पहिल्या/दुसर्या नं. वरचा मासा असता तर तशी अवस्था नक्की झाली असती..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अके, माझ्या निवडक दसर्यातला तो तिसर्या आहे...
रेसिपीच्याकने: आज लंच मध्ये कमीत कमी एका बांगडा फ्रायचा समावेश करावा लागला.
जागू, मस्त दिसते आहे रेसिपी.
जागू, मस्त दिसते आहे रेसिपी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे वाटण कच्चंच भरतात का माश्यात?
सहज आठवलं म्हणून - पन्नाची भरल्या पापलेटाची रेसिपी इथे आहे. त्यात खोबरं नाही आणि काहीतरी आंबट (चिंचेचा कोळ किंवा लिंबू)ही लावायला सांगितलंय.
स्वाती ताई गावा-शहराप्रमाणे
स्वाती ताई गावा-शहराप्रमाणे पद्धत बदलत असते तश्या रेसिपीजच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. आमच्याइथे वरील प्रकारे करतात. आणि लिंबू त्यात आधी पापलेटला चोळला आहे. हे वाटण कच्चच भरतात. धन्यवाद.
अश्विनी, चातक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्विनीमामी, कंसराज धन्यवाद.
येस मदाम!
येस मदाम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रेसिपी, जागू मी खाल्ले
मस्त रेसिपी, जागू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी खाल्ले आहेत असे चटणी भरलेले पापलेट. सही लागतात.
जागुतैनं मासे दाखवून बरेच
जागुतैनं मासे दाखवून बरेच प्रतिसाद गळाला लावले.;)
मस्त दिसतोय पदार्थ!
तोंपासू...कातिल फोटो आहे...
तोंपासू...कातिल फोटो आहे... पण आतील भागातील ओले नारळ शिजते का की खाताना कच्चे लागते?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या माशाला तांदळाची पिठी च्या ऐवजी रवा लावायचे काही खास कारणय का? रवा पडत नाही का?
आई गं किती सवाल...??? सॉरी जागू, पण उत्तर दे
Pages