Submitted by पुरंदरे शशांक on 20 October, 2011 - 05:30
पाऊस आला...
धाड धाड धूम... धाड धाड धूम
पाऊस आला.....आभाळ भरुन...
लख लख लख.... वीज चकमक
आवाज मोठा....गुडूड..गुडूम..
थाड थाड थाड... गारा गारेगार
खाऊ या मस्त...कुडुम कुडुम..
टप टप टप...थेंब टपोरे
ओंजळीत घेऊ...भरुन भरुन..
पावसाचे पाणी...पावसात गाणी
नाचू खेळू...उड्या मारून..
चला चला सारे...घरात या रे
चहा आल्याचा...प्या ऊन ऊन..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त... पण वेळ चुकली ना..
मस्त... पण वेळ चुकली ना.. पावसाळा गेला..
राखी... - सावन आये या ना
राखी... - सावन आये या ना आये..जिया जब झुमे सावन है...
व्वा ...... बालकवितेला
व्वा ...... बालकवितेला सुटेबल असे शब्द आणि ठेकादेखील .....
शशांक, तुम्ही बालकवितांमधे
शशांक, तुम्ही बालकवितांमधे एक वेगळीच शैली आणलीत.. अप्रतिम.. सुरेख..
मस्तच आहे एकदम कविता
मस्तच आहे एकदम कविता
छानच! आवडली ही पण कविता
छानच! आवडली ही पण कविता
आवडली.
आवडली.
मस्तच!
मस्तच!
मस्त! कुडुम कुडुम
मस्त!
कुडुम कुडुम
मस्त च आहे ... खुप आवडली.
मस्त च आहे ... खुप आवडली.:)
.
.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.