Submitted by गजानन on 4 October, 2011 - 11:07
महाराष्ट्र शासन राजपत्राची ठराविक तारखेची (जुन्या तारखेची) प्रत मिळू शकते का? त्यासाठी कोठे संपर्क करावा / अर्ज करावा?
कृपया माहिती द्या. धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोठ्या सार्वजनिक लायब्ररीत
मोठ्या सार्वजनिक लायब्ररीत मिळायला हरकत नसावी.
चर्नी रोडला एक सरकारी छापखाना
चर्नी रोडला एक सरकारी छापखाना आहे. तिथे मिळेल. मी एकदा लग्नानंतर तिथे नाव बदलण्यासाठी गॅझेट नोटिफिकेशन द्यायला गेले होते.
जामोप्या, अमि धन्यवाद. मला
जामोप्या, अमि धन्यवाद.
मला सरकारी/अधिकृत ठिकाणाचा पत्ता पाहिजे होता.
अमि, चर्नी रोडला नक्की कुठे? त्या छापखान्यात पूर्वी (ऐंशीच्या दशकात) प्रकाशित झालेल्या राजपत्राची प्रत मिळू शकेल का?
मला आठवत नाहि. मी चौकशी करते.
मला आठवत नाहि. मी चौकशी करते. चौपाटीकडे आहे.
http://www.askme.com/mumbai/c
http://www.askme.com/mumbai/charni-road-west-printing-machinery-services...
इथे पहा
गजानन, तिथे जाऊन चौकशी कर. जर ते टाळाटाळ करत असतील तर तुला माहितीच्या अधिकाराचा वापर करता येईल.
अमि, खूप खूप आभार. मला हीच
अमि, खूप खूप आभार. मला हीच माहिती पाहिजे होती, जेणेकरून त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
राजपत्र म्हणजे काय ?
राजपत्र म्हणजे काय ?
राजपत्र म्हणजे गॅझेट
राजपत्र म्हणजे गॅझेट
ओह. धन्यवाद जामोप्या.
ओह. धन्यवाद जामोप्या.