पजो,
हे डिजिटल पेंटिंग आहे?? जबरदस्तच!
जरा माहिती पण लिही ना, नक्की काय वापरुन कसं काढलंय, कोणतं सॉफ्ट्वेअर वापरलं वगैरे? आणि तो मोठा वॉटरमार्क नसता टाकला तर चाललं असतं का? कोपर्यात छोटा आहेच ना!
ओरिजिनल साईज ची पण लिंक दे ना, इथे पूर्णपणे दिसत नाहीये, की एवढीच साईज आहे?
धन्यवाद मी_चिऊ, चातक, प्रकाश काळेल, खारीक, म्हमैकर...
चातक .... करते थोडा फेंट.
प्रकाश काळेल...हे फ्रॉम स्क्रॅच आहे..
खारीक...ओरिजिनल साईज मोठी आहे.... आणि हे फोटोशॉप मध्ये केलेलं आहे...
Submitted by पद्मजा_जो on 27 September, 2011 - 06:18
शोमु : थोडी माहिती : फोटोशॉपमध्ये ब्रश टूल आहे. त्याच्या सहाय्याने आपण कॅनव्हासवर जसं पेंट करतो, त्याच पद्ध्तीने करायचं. (फक्त इकडे ब्रशची opacity, fill वापरून शेड्स तयार करता येतात... एवढाच काय तो फरक...बाकी ब्रश टूल वापरायला थोडा हात बसायला वेळ लागतो...पण सरावाने जमतं... )
Submitted by पद्मजा_जो on 30 September, 2011 - 00:16
मस्तय...
मस्तय...
छान!! 'वॉटर मार्क' गडद जस्तच
छान!!
'वॉटर मार्क' गडद जस्तच झालाय......
फोटोवर संस्कार केलेत की फ्रॉम
फोटोवर संस्कार केलेत की फ्रॉम स्क्रॅच ?
मानसरोवर नाहीतर क्रेटर लेकसारखे वाटतेय.
पजो, हे डिजिटल पेंटिंग आहे??
पजो,
हे डिजिटल पेंटिंग आहे?? जबरदस्तच!
जरा माहिती पण लिही ना, नक्की काय वापरुन कसं काढलंय, कोणतं सॉफ्ट्वेअर वापरलं वगैरे? आणि तो मोठा वॉटरमार्क नसता टाकला तर चाललं असतं का? कोपर्यात छोटा आहेच ना!
ओरिजिनल साईज ची पण लिंक दे ना, इथे पूर्णपणे दिसत नाहीये, की एवढीच साईज आहे?
छान
छान
धन्यवाद मी_चिऊ, चातक, प्रकाश
धन्यवाद मी_चिऊ, चातक, प्रकाश काळेल, खारीक, म्हमैकर...
चातक .... करते थोडा फेंट.
प्रकाश काळेल...हे फ्रॉम स्क्रॅच आहे..
खारीक...ओरिजिनल साईज मोठी आहे.... आणि हे फोटोशॉप मध्ये केलेलं आहे...
शप्पथ! सहीये!!
शप्पथ! सहीये!!
फ्रॉम स्क्रॅच!!!! अफ्फाट
फ्रॉम स्क्रॅच!!!!
अफ्फाट आहे!! जबरीच..
ओये, ओरिजिनल साईज ची लिंक दे प्लीज, नाहीतर मला इमेल वर पाठव!
मस्तच चातक्याला थोड अनुमोदन
मस्तच
चातक्याला थोड अनुमोदन
मला पण फोटोशॉप शिकायला
मला पण फोटोशॉप शिकायला पाहिजे. मस्त दिसतय हे.
क्लासच! असही काढता येऊ शकते
क्लासच! असही काढता येऊ शकते हे नव्यानेच कळले!
छान!
छान!
धन्यवाद मंदारदादा, स्मितू,
धन्यवाद मंदारदादा, स्मितू, दिनेशदा, limbutimbu, नलिनी....
खारीक, इमेल किंवा फेबु, वर टाकते, तिकडे निट दिसेल....
लै भारी........ आवडली
लै भारी........
आवडली
मस्त!!!
मस्त!!!
अतिसुंदर.....थोडि माहिती टाक
अतिसुंदर.....थोडि माहिती टाक ना प्लिज
धन्यवाद किश्या, आनंदयात्री,
धन्यवाद किश्या, आनंदयात्री, शोमु..
शोमु : थोडी माहिती : फोटोशॉपमध्ये ब्रश टूल आहे. त्याच्या सहाय्याने आपण कॅनव्हासवर जसं पेंट करतो, त्याच पद्ध्तीने करायचं. (फक्त इकडे ब्रशची opacity, fill वापरून शेड्स तयार करता येतात... एवढाच काय तो फरक...बाकी ब्रश टूल वापरायला थोडा हात बसायला वेळ लागतो...पण सरावाने जमतं... )
आवडलं पेन्टिंग .... विशेषतः
आवडलं पेन्टिंग .... विशेषतः ढगांच्या शेड्स
धन्यवाद उकाका...
धन्यवाद उकाका...
पद्मजा, सुरेख आहे!
पद्मजा, सुरेख आहे!
धन्यवाद प्रज्ञा१२३..
धन्यवाद प्रज्ञा१२३..
सुरेख जमलय ! वा ! मस्त !
सुरेख जमलय ! वा ! मस्त !
धन्यवाद अवल!
धन्यवाद अवल!