१) सुरमईच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या.
२) तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.
३) पॅन गरम करुन त्यात तेल चांगले गरम करा. गॅस मिडीयम ठेवा व त्यात तुकड्या सोडून द्या.
४) तुकड्या पातळ असतील तर ३-४ मिनीटे आणि जर जाड्या असतील तर मंद पेक्षा थोडा मोठा गॅस ठेउन ५-६ मिनीटे एक बाजु शिजवुन पलटून तेवढाच वेळ ठेवून गॅस बंद करावा. अगदीच रहावले नाही तर एक तुकडा जेवायच्या अधी मोडून खायला सुरमईची काहीच हरकत नसते
महत्वाची सुचना : हा फोटो पाहुन कोणी जळू नये आणि जळल्यास मी जबाबदार नाही.
सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. हिची एक तुकडीच जवळ जवळ ५० रुपयाला मिळते.
सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे.
सुरमईचे कालवण इतर कालवणांसारखेच करतात.
तळताना तुमच्या आवडीनुसार आल-लसुण वाटण, लिंबु पिळून लावू शकता.
धन्स स्वाती
धन्स स्वाती
हेच राहिले होते! धन्यवाद. (न
हेच राहिले होते! धन्यवाद.
(न वाचता, फोटो न बघता प्रतिसाद लिहिलाय.)
साक्षी, अखी, पराग, स्वाती२,
साक्षी, अखी, पराग, स्वाती२, लालू धन्स.
प्रितीभुषण तो कांदालसुण मसाला त्याची रेसिपी टाकता टाकता राहीली. टाकेन नंतर.
स्वाती आंबोळे मी पुढच्या वेळी तसा प्रयत्न करेन दोन्ही नावे देण्याचा.
"सुरमई" म्हटलं की जिव कसा
"सुरमई" म्हटलं की जिव कसा आनंदुन जातो.....चांदीचा मासा....
पण त्या दोन प्रचिंमधल्या तंत्र्-मंत्राने व्यवस्थित खर्पुसवलेल्या तुकड्या सोन्याहुन स्स्स्स्स्स्स्स्स्सरस........
आल-लसुण-मिर्चि-पुदिना-लिंबु वाटण >>हे 'फेवरीट' वाटण आहे...जागुतै ..
सही !
सही !
जागु.. मस्तच आहेत सुर्मई
दक्षी तुला बक्षिस म्हनून अक्खी सुर्मई भ्येट माझ्याकडून..
Pages