Submitted by बंडा on 13 September, 2011 - 14:23
आधिवंदु तुज मोरया..
तो आला... त्याने पाहिल.... मन प्रसन्नतेने नटले... सुखकर्ता दु:खहर्ता.. टाळ, मॄदुंग.. आरति.. प्रसाद..
मुखदर्शन...
सर्वांन वर समान कॄपा दॄष्टि असुंदे.....
वरिल फोटो आमच्या मामाश्रिंच्या घरच्या गणपति चे आहेत..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
|| बाप्पा मोरया || प्रसन्न
|| बाप्पा मोरया ||

प्रसन्न मंगलमूर्ती
दुसरा फोटो खुप आवडला
_/\_ सुंदर गणेश... दुसरा फोटो
_/\_
सुंदर गणेश... दुसरा फोटो खुप आवडला +१
जिप्सि, सुहास दोघांनाहि
जिप्सि, सुहास दोघांनाहि धन्यवाद....
खूप छान मुर्ती आहे....
खूप छान मुर्ती आहे....