या वयात 'माऊस' वापरून हें करणं खरंच कौतुकास्पद ! 'अभिनंदन' सांगा तुमच्या पिलूला.
[ माझी इथलीं सगळीं चित्रं/व्यंगचित्रं मी 'पेंट'मधेच माऊस वापरून करतो ; त्यामुळे मला हे विशेष जाणवलं !]
Submitted by भाऊ नमसकर on 3 September, 2011 - 00:53
अरे वा ! दिग्गजांकडून कौतुक .....
खूप धन्यवाद.
ती लॅपटॉपमधे माऊसपॅडवर बोट फिरवून चित्रं काढते.२-३ महिनेच झालेत पेंट्ब्रशची ओळख होउन.
२ वर्षाची असताना भिंतींवर चढाई केली. सगळीकडे गोल बटा (बटाटे) आणि रेघोट्या.एका वर्षातच सर्व भिंती नेस्तनाबूत केल्या.मग मोर्चा वळवला कागदांकडे.कागदसद्रुश्य सर्व वस्तु वह्या,पुस्तके, पेपर,बिलं,लेटर्स ... सगळे चित्रऊन,रंगवून झाले.आता स्वारी पेंट्ब्रश मधे घोड्दोउड करतेय.
या वयात पेन्सीलवरपण व्यवस्थित पकड बसत नाही त्या वयात माऊसवर कमांड्!! आणि तेपण लॅपटॉपच्या!! लॅपटॉपच्या माऊसपॅडवर माझी अज्जूनही नीट कमांड नाहीये बाबा! मी एक्स्टर्नल माऊस जोडून घेतलाय.
खरंच खूप कौतूक. आणि सगळ्या रेषा जोडल्यात पेंटमधल्या तिनं, नाहीतर एखादी जोडणी राहीली तर सगळा कलर स्प्रेड होतो. मला दहावीला पण कळायचं नाही, का स्प्रेड होतोय तो कलर. आणि काय सुरेख रंग आणि आकर्षक रंगसंगती वापरलीये...
पिलूचे खूप खूप कौतूक. खूप सारी चित्रे काढू द्या तिला.
Submitted by dreamgirl on 3 September, 2011 - 04:18
खूप धन्यवाद सर्वांना.
खुपच छान वाटतय सर्वांकडून कौतूक करुन घेताना.
आइसक्रीमचा कोन ,दिदि,घर आणि rainbow ही आमची खास चित्रे.
स्पर्धेसाठि लवकरच मैदानात उतरतोय.
छान!
छान!
अरे वा! मस्तच
अरे वा! मस्तच
वा छानच आहे...किती वर्षांच
वा छानच आहे...किती वर्षांच आहे पिलू तुमच?
धन्यवाद सर्वांना. पिलू ४.५
धन्यवाद सर्वांना.
पिलू ४.५ वर्षांच आहे .
अरे वा, वयाच्यामानाने पकड
अरे वा, वयाच्यामानाने पकड चांगली आहे माउसवर....
होय. मला पण असे चित्र जमनार
होय. मला पण असे चित्र जमनार नाहि. म्हणून कौतुकाने इथे पोस्ट केलय.

अरे व्वा ! मस्त काढलयं.
अरे व्वा ! मस्त काढलयं.
या वयात 'माऊस' वापरून हें
या वयात 'माऊस' वापरून हें करणं खरंच कौतुकास्पद ! 'अभिनंदन' सांगा तुमच्या पिलूला.
[ माझी इथलीं सगळीं चित्रं/व्यंगचित्रं मी 'पेंट'मधेच माऊस वापरून करतो ; त्यामुळे मला हे विशेष जाणवलं !]
माऊसवर चांगला हात बसलाय.
माऊसवर चांगला हात बसलाय.
अरे वा ! दिग्गजांकडून कौतुक
अरे वा ! दिग्गजांकडून कौतुक .....
खूप धन्यवाद.
ती लॅपटॉपमधे माऊसपॅडवर बोट फिरवून चित्रं काढते.२-३ महिनेच झालेत पेंट्ब्रशची ओळख होउन.
२ वर्षाची असताना भिंतींवर चढाई केली. सगळीकडे गोल बटा (बटाटे) आणि रेघोट्या.एका वर्षातच सर्व भिंती नेस्तनाबूत केल्या.मग मोर्चा वळवला कागदांकडे.कागदसद्रुश्य सर्व वस्तु वह्या,पुस्तके, पेपर,बिलं,लेटर्स ... सगळे चित्रऊन,रंगवून झाले.आता स्वारी पेंट्ब्रश मधे घोड्दोउड करतेय.
कमालच आहे, छान काढलय चित्र
कमालच आहे, छान काढलय चित्र पोरीनं.
या वयात पेन्सीलवरपण व्यवस्थित
या वयात पेन्सीलवरपण व्यवस्थित पकड बसत नाही त्या वयात माऊसवर कमांड्!! आणि तेपण लॅपटॉपच्या!! लॅपटॉपच्या माऊसपॅडवर माझी अज्जूनही नीट कमांड नाहीये बाबा! मी एक्स्टर्नल माऊस जोडून घेतलाय.
खरंच खूप कौतूक. आणि सगळ्या रेषा जोडल्यात पेंटमधल्या तिनं, नाहीतर एखादी जोडणी राहीली तर सगळा कलर स्प्रेड होतो. मला दहावीला पण कळायचं नाही, का स्प्रेड होतोय तो कलर. आणि काय सुरेख रंग आणि आकर्षक रंगसंगती वापरलीये...
पिलूचे खूप खूप कौतूक. खूप सारी चित्रे काढू द्या तिला.
खुपच छान!
खुपच छान!:)
खूप धन्यवाद सर्वांना.
खूप धन्यवाद सर्वांना.
खुपच छान
खुपच छान
वयाच्या मानाने खूपच सुंदर
वयाच्या मानाने खूपच सुंदर काढले आहे चित्र.
मस्तच. मोटर स्किल्स एकदम
मस्तच. मोटर स्किल्स एकदम उच्च. खरं तर ह्या वयात दोन हातात मोठा बॉल धरता आला तरी खूप. रंगसंगतीचीपण छान जाण आहे. शाबासकी माझ्यातर्फे.
खूप छान!
खूप छान!
शाब्बास! खूप कौतुक तुमच्या
शाब्बास! खूप कौतुक तुमच्या पिलूचं! ते चित्रात डावीकडे काय आहे? आइसक्रीमचा कोन आहे का?
खूप धन्यवाद सर्वांना. खुपच