दूधमोगरा

Submitted by दिनेश. on 21 August, 2011 - 13:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
बहुतेक रुचिरात वाचल्यापासूनच मी करायला लागलो.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्च, मी इनो वापरला. तसेच पिठातच गाजराचा किस घातला होता.
तळाशी टिनमधले स्वीट कॉर्न घातले होते. पण मला वाटतं, गोड
जास्त चांगला लागेल.

मस्त. अगदी केकसारखा फुलला आहे. वरून मोहरी, कढिपत्ता, हिंग फोडणी घातली तरी मस्त लागेल. एकदा करून बघते. नाव खूप मस्त लिरीकल आहे.

छा॑न

दिनेशदा छानच दिसतोय. पण आज खाता येणार नाही.>. आज रात्री भिजू घाल अन उद्या कर. भाज्या कापून फ्रिज मध्ये टाक. हाकानाका.

छान दिसतय हे प्रकरण, नाव पण गोडुलं Happy
अमा एव्हडि आयडियाची कल्पना दिलीच आहे तर मी पण अमलात आणावी म्हणातेय Happy

फोटो मस्त दिसताहेत.
एक मैत्रिण नेहमी गोड करते गूळ घालून, तांदळाचा केक म्हणते ती. 'दूधमोगरा' नाव मस्त आहे, असा भाज्या घालून करून बघायला हवा.

दिनेशचा लेख व आज सोमवार म्हणून मला पहिले वाटले शुभ्र मोगर्‍याच्या फुलांचा फोटो असेल. तर हा खाउच निघाला.

कधी कधी याच्या वड्या पडत नाहीत. भगरा होतो. ( सोडा किंवा फ्रुटसॉल्ट जास्त पडले, भाज्या जास्त झाल्या, पिठ जूने असले तर असे होते.) तरीपण चवीला चांगलेच लागते.

दिनेश, अप्रतिम दिसतोय पदार्थ, अगदी केक सारखा..
पण तिखट आणि किंचित साखर मिक्स करून जास्ती चांगला लागेल असं वाटतंय. वन डिश मिल म्हणून खायला गोड चालणार नाही ना?

अश्विनी, मी सपाट कप पिठ घेतो, आणि इनोचे ४.५ ग्रॅमचे एक पाकिट वापरतो. पण तरीही कधीकधी भगरा होतोच. इडली ढोकळ्यापेक्षा याला मेहनत कमी आहे.

दक्षे,गोड केला तर मी लोणच्याबरोबर खातो !!

दक्षे,गोड केला तर मी लोणच्याबरोबर खातो !!>> लिंबाचे लोणचे, दूध मोगर्‍यावर तूप सोडून. अजून काय हवे.

तांदळाची पीठी इतकी रवाळ फुलते? Uhoh मेरेको शंका हय! ढोकळा प्रकरणात इतक्यांदा हात पोळलेत, की मी ह्याबाबतीत अतिशय शंकाखोर झाले आहे! Happy तांदळाचा रवा वापरून करेन.

मी सपाट कप पिठ घेतो, आणि इनोचे ४.५ ग्रॅमचे एक पाकिट वापरतो.>> मग वर पाककृतीत लिहिलेल्या प्रमाणात अर्ध्या चमच्याऐवजी 'एक चमचा' असे हवे ना?

Pages