परसदारचे महाभाग

Submitted by तायड्या on 18 August, 2011 - 12:52

नेकलेस पोवळ्याचा
दागिना निसर्गाचा

Copy of IMG_4923.JPG

ह्यां ना आपण पाहिलेत का? कोण आहेत हे?

Copy of IMG_4924.JPG

जरूर कळवा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

>>हा दागिणा गळ्यात घालावा तरी वाटेल का? <<
मी ऐकलय अफ्रिकेत काळ्या मुंग्याना (चावणार्‍या) बेशुध्द करुन हातमोज्यात घालतात. व तो हातमोजा स्वत:च्या हातात चढवतात, नतंर मुंग्या शुध्दीवर आल्यावर मोज्या घालणार्‍याला अशा काही चावतात की तो मोजा घातलेला इसम भयंकर वेदनेने बेशुध्द होतो. यापाठी काहीतरी प्रथा आहे म्हणे...:स्मित:
त्या मुंग्या बहुतेक 'fire ants' असाव्यात.

तसे वरील किडे (पोवळ्याचा नेकलेस) चावणारे नसल्यास गळ्याची मस्त मॉलीश करतील. Lol

वॉव, काय मस्त दिसताहेत हे किडे. एकटा दुकटा दिसला तर 'इक्स' वाटेल, पण गठ्ठ्याने कसले फंडु दिसताहेत. खरंच नेकलेसचा आकार घेउन बसले आहेत. झकास काढला आहे फोटो.

तायड्या, या किटकांच्या पाठीवर खुपवेळा माणसाचा रागीट चेहरा (किंवा मुखवटा) असल्यासारखे दिसते.
गोव्याला दिसायचे. माझ्या आजोळी पण दिसतात. तिकडे त्यांना पोपट म्हणतात !!

तुम्हाला नेक लेस होण्याची इच्छा झाली की काय?:)
मी काजवा म्हणून पकडायचो,,रात्री वाट पहायचो नाही चमकला की फेकायचो...
फोटो मस्त

छान!:)