Submitted by अजय on 10 August, 2011 - 14:22
ठिकाण/पत्ता:
मराठी विश्वच्या वेबसाईटवर जाहिर होईलच.
१० सप्टेंबर ला मराठी विश्वच्या कार्यक्रमाला येतो आहे. अजून कुणी मायबोलीकर येणार असतील तर भेटायला आवडेल.
कार्यक्रमाची वेळ अंदाजे लिहिली आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, September 10, 2011 - 15:00 to 20:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही दरवर्षी जातोच. गेली
आम्ही दरवर्षी जातोच. गेली काही वर्षे आमच्या ओळखीचे लोक कमी दिसतात, पण माबोकर भेटतात त्यामुळे बरे वाटते.
आम्हालाही यायला आवडेल
आम्हालाही यायला आवडेल यावर्षी.
येणार असाल तर वर नाव नोंदवा
येणार असाल तर वर नाव नोंदवा
फोन नं दिला नाही कारण सेल फोन
फोन नं दिला नाही कारण सेल फोन नाहीये. तोपर्यंत घेतला (नि कसा वापरायचा ते शिकलो) तर कळवीनच.
मी आहेच.. त्याच दिवशी
मी आहेच.. त्याच दिवशी संध्याकाळी न्यूजर्सीमधे एका घरगुती कार्यक्रमात 'उउवि' चा प्रयोगही आहे.
तेव्हा दुपारी प्रेक्षक आणि रात्री सादरकर्ता अश्या दोन्ही भूमिकेत आहे मी
मराठीविश्वमधे गणपतीमधे 'मी
मराठीविश्वमधे गणपतीमधे 'मी आणि माझा गोतावळा' हे शिकागोला सादर केलेले मीना नेरूरकर संपादित, दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित नाटक आहे. (१४:३० ते १६:३०).
प्रमुख भूमिका: अतुल परचुरे...
सभासद असाल तर लगेच RSVP आणि नसाल तर सभासद व्हा, अगर तिकीटं काढाच.
खूप चांगला प्रयोग आहे...
मी 'उउवि' मध्ये संध्याकाळी
मी 'उउवि' मध्ये संध्याकाळी आहेच परदेसाईंबरोबर पण बहुतेक सकाळी पण सादरकर्ता असेन
नाटकानंतर मराठी गाण्यांचा कार्यक्रम करण्याचे चालले आहे .. लवकरच कळेल...
पण, नाटक खूप चांगले आहे असे कळले आहे...तेव्हा जरुर या...
यायचं म्हणतोय, आय्त्या वेळी
यायचं म्हणतोय, आय्त्या वेळी तिकिट मिळेल का?
वेळ काय ठरली?
वेळ काय ठरली?
बोस्टनहून मी एकटाच नाहीतर
बोस्टनहून मी एकटाच नाहीतर इतरही येणार होते. काही अपरिहार्य कारणामुळे आम्हा सगळ्यांनाच येणं रद्द करावं लागतंय. आम्ही आलो नाही तरी तुम्ही सगळे भेटा.
झक्की, भाई, जीएस, आरती,
झक्की, भाई, जीएस, आरती, एबेडेकर, प्रशांत, वृंदा, प्राची, आणि मी भेटलो,
चला हे खूप मस्त झालं. मी इथे
चला हे खूप मस्त झालं. मी इथे कार्यक्रम ठरवला आणि मलाच येता आलं नाही याची चुटपुट लागली होती. आम्ही का येऊ शकलो नाही हे इथं लिहण्यासारखं नाही पण कदाचित जीएस कडून तुम्हाला कळालं असेल.
पण त्या निमित्तानं तुम्ही तरी भेटला हे छान झालं.
जीएस कडून तुम्हाला कळालं
जीएस कडून तुम्हाला कळालं असेल.
नाही हो. जीएस एकदम सज्जन माणूस! उगाच तुमची परवानगी असल्याशिवाय तुमच्याबद्दल सांगणार नाहीत. आम्ही पण विचार केला, सांगण्याजोगे असेल तर अजयच सांगतील. फक्त तुम्ही आला नाहीत याबद्दल हळहळ व्यक्त केली!
बाकी सर्वांच्या तब्येती ठीक आहेत ना? पावसामुळे काही घरात पाणी, वगैरे प्रकार झाले नाहीत ना?
सगळेजण सुखरूप असले की झाले. मग भेटी होतीलच कधीतरी.
एबाबा, विनय आणि संदीप चित्रे
एबाबा,
विनय आणि संदीप चित्रे पण भेटले.
मला पण संदीप चित्रे भेटले.
मला पण संदीप चित्रे भेटले. विनय मात्र नाही.
दिवस फारच धामाधुमीत गेला.
दिवस फारच धामाधुमीत गेला. अगदी नाटक सुरू व्हायच्या आधी सगळी मंडळी दिसली, पण तेव्हा बोलता आले नाही. रात्री परत कार्यक्रम होता त्यामुळे नाटक संपताच जावे लागले.
विनय
विनय दिसले .... बाकी सगळे
विनय दिसले .... बाकी सगळे भेटले
गाण्यांचा कार्यक्रम खुपच छान झाला.
ब-याच लोकांना प्रत्यक्ष
ब-याच लोकांना प्रत्यक्ष भेटलो.. बरे वाटले...थोडा रहस्यभेद पण झाला.. एबाबा म्हणजे आमचा सुधीर !! अरे हे म्हणजे फारच !! हिंदी सिनेमाच्या शेवटी सस्पेन्स खुलतो तसे झाले
प्रत्यक्ष भेटीत कधी विषय निघाला नाही म्हणूनही असेल ..
प्रशांत, हात्तिच्या, आम्हांला
प्रशांत, हात्तिच्या, आम्हांला नाही का विचारायचं. पण मग सस्पेन्सचा आनंद मिळाला नसता तुम्हांला
(No subject)
Just came to NJ 1 month back
Just came to NJ 1 month back with my family. Still settling down. I am looking for buying Ganesh Idols in New Jersey ( I can visit Edison Iselin etc areas). I am staying at Mahwah. Where can I buy those. It is in my home tradition that I have Ganesh Festival celebrated each year where ever I am in the world.
Any help in this regard, I will be grateful to you all.
P.S. I need some practive to start writing in Marathi font. As of now, writing in English. Will start writing in Marathi as early as possible. Please don't mind.
लक्ष्मीका॑त
लक्ष्मिकांत, न्यु जर्सीत
लक्ष्मिकांत, न्यु जर्सीत स्वागत. तुम्हाला माहवा हून पार्सिपनी जवळ पडेल. तिथल्या देसी दुकानात मिळतील. पटेल ब्रदर्स (नॉर्थ ब्रुन्सविक)/पाटीदार (वेस्ट विंडसर) इथे मुर्ती पाहिल्या. त्यांचा बाकी शाखांमध्ये आल्या असतील. तसेच नॉर्थ ब्रुन्स्विकमध्ये सुमा फुड्स मध्येही मिळतील.
गणेश मूर्ती सगळ्याच लहान
गणेश मूर्ती सगळ्याच लहान मोठ्या देसी ग्रोसरी स्टोअर मधे दिसतायत. तुमच्या जवळपासच्या इन्डियन ग्रोसरी मधे विचारा.
नात्या, म॔त्रीयी,
नात्या, म॔त्रीयी, धन्यवाद...
मी नक्कीच च॑क करीन ह्या वीक्॑न्ड्ला...
लक्ष्मी..