Submitted by मथुरादास दावणगिरी on 10 August, 2011 - 04:18
सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला आरक्षण हा पिकचर काही नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यावर रिलीज होणार आहे. सेन्सॉर बोर्डाच्या वर ही सुपरसेन्सॉरशिप असावी का ? सेन्सॉर बोर्ड नीट काम करते असे वाटते का ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
????????????????......
????????????????......
<आरक्षण या चित्रपटाला विरोध
<आरक्षण या चित्रपटाला विरोध बरोबर कि चूक> हे मला माहीत नाही,पण "आरक्षणाला" माझा विरोध आहे.
<आरक्षण या चित्रपटाला विरोध
<आरक्षण या चित्रपटाला विरोध बरोबर कि चूक> हे मला माहीत नाही,पण "आरक्षणाला" माझा विरोध आहे. >>>>>>>>> माझापण.
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी मात्र आरक्षण हवे.