लालुने त्या 'अमृतसरी छोले' बीबी वर सुचवलेली कल्पना चांगली होती:
संयोजकां कडून पाककृति दिली जाईल , इथे लोकांनी ट्राय करून त्याचा फोटो टाकायचा, ज्याच्या फोटो (दिसायला ) चविष्ट तो विनर, वोटिंग ने ठरवा विनर घ्या हवं तर :).
१. गणेशोत्सव व मराठी माणूस - एक परिसंवाद
२. मनी नाही भाव, अन देवा मला पाव - देव, मी व माझे जीवन - एक परिसंवाद. चर्चा (कंट्रोल्ड)
३. ऐसा गणेशोत्सव न होएगा दुबारा - तुमचा गणेशोत्सवाच्या (मजेशीर) आठवणी (नेहमीचा तुमच्या घरचा गणेशोत्सव अभिप्रेत नाही तर मंडळात काम करतानाच्या गमतीजमती अभिप्रेत)
४. आरती की आरती? माझे गणेशोत्सवामध्ये झालेले क्रश! इम्प्रेशन मारण्याचे अनुभव
गतवर्षातले सूचनांचे धागे पहा. त्यातल्या काही त्यावेळी अंमलात आणल्या नसतील तर वापरता येतील-
इथे काही चांगल्या सूचना आहेत - http://www.maayboli.com/node/9517
'आक्षेप- शेवट सुचवा' वरुन पूनमने ही कल्पना गणेशोत्सवात घेता येईल असं तेव्हा सुचवलं होतं. तीपण कल्पना मला आवडली होती.
[STY म्हटलं की सुरुवात योग्य पाहिजे, म्हणजे कोर्टाच्या मध्ये लॉब (क्रिकेटच्या भाषेत फुलटॉस) पाहिजे. नमनालाच घडाभर तेल नको. लिमिट येता काम नये. उत्तम सुरुवातीसाठी पहा प्रकाश काळेल यांनी सुरुवात लिहिलेली -अपराजीत
STY ठेवा ही नम्र विनंती. ]
गणपती बाप्पा मोरया ....................मंगलमुर्ती मोरया.............
१) प्रत्येक मायबोली कराने आपापल्या घरातील मंगलमुर्तीचे फोटो सहकुटुंबासकटच टाकावे.. ते ही एकाच बिबीवर..(जागा सुध्दावाचेल त्या योगे..).त्याच बरोबर माहीती सुध्दा द्यावी..घरी कधीपासुन चालु झाला..मुर्ती घेताना काही स्वता:चे अनुमान असतात ते.. दर दिवशी कोणकोणते उत्सव वगैरे करतात..प्रत्येका कडे काही ना काही परंपरा असते ती सुध्दा .......या पासुन ते विसर्जना पर्यंत माहीती द्यावी....त्यातुन सुध्दा मायबोली घरगुती फोटो स्पर्धा घेता येयील..
लालुने त्या 'अमृतसरी छोले'
लालुने त्या 'अमृतसरी छोले' बीबी वर सुचवलेली कल्पना चांगली होती:
संयोजकां कडून पाककृति दिली जाईल , इथे लोकांनी ट्राय करून त्याचा फोटो टाकायचा, ज्याच्या फोटो (दिसायला ) चविष्ट तो विनर, वोटिंग ने ठरवा विनर घ्या हवं तर :).
मस्त झालीये नांदी. पुन्हा
मस्त झालीये नांदी. पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा
नांदी झक्कास!!
नांदी झक्कास!!
मस्त आहे चित्र ! शुभेच्छा..
मस्त आहे चित्र !
शुभेच्छा..
मस्त नांदी. मंडळाला
मस्त नांदी.

मंडळाला शुभेच्छा! काहीही मदत लागली तर हक्काने सांगा.
श्रीगणेशा छान झालाय मंडळाला
श्रीगणेशा छान झालाय
मंडळाला अनेक शुभेच्छा!!
मोरया!! STY STY STY STY
मोरया!!
STY STY STY STY पाहिजे.
STY ठेवा ही विनंती.
शुभेच्छा!
१. गणेशोत्सव व मराठी माणूस -
१. गणेशोत्सव व मराठी माणूस - एक परिसंवाद
२. मनी नाही भाव, अन देवा मला पाव - देव, मी व माझे जीवन - एक परिसंवाद. चर्चा (कंट्रोल्ड)
३. ऐसा गणेशोत्सव न होएगा दुबारा - तुमचा गणेशोत्सवाच्या (मजेशीर) आठवणी (नेहमीचा तुमच्या घरचा गणेशोत्सव अभिप्रेत नाही तर मंडळात काम करतानाच्या गमतीजमती अभिप्रेत)
४. आरती की आरती? माझे गणेशोत्सवामध्ये झालेले क्रश! इम्प्रेशन मारण्याचे अनुभव
४. आरती की आरती? माझे
४. आरती की आरती? माझे गणेशोत्सवामध्ये झालेले क्रश! इम्प्रेशन मारण्याचे अनुभव

<<
आरती की आरती? केदार
आरती की आरती?
केदार
गतवर्षातले सूचनांचे धागे पहा.
गतवर्षातले सूचनांचे धागे पहा. त्यातल्या काही त्यावेळी अंमलात आणल्या नसतील तर वापरता येतील-
वरुन पूनमने ही कल्पना गणेशोत्सवात घेता येईल असं तेव्हा सुचवलं होतं. तीपण कल्पना मला आवडली होती.
इथे काही चांगल्या सूचना आहेत - http://www.maayboli.com/node/9517
'आक्षेप- शेवट सुचवा'
[STY म्हटलं की सुरुवात योग्य पाहिजे, म्हणजे कोर्टाच्या मध्ये लॉब (क्रिकेटच्या भाषेत फुलटॉस) पाहिजे. नमनालाच घडाभर तेल नको. लिमिट येता काम नये. उत्तम सुरुवातीसाठी पहा प्रकाश काळेल यांनी सुरुवात लिहिलेली -अपराजीत
]
STY ठेवा ही नम्र विनंती.
नांदी छान. कार्यक्रमासाठी
नांदी छान. कार्यक्रमासाठी शुभेच्छा.
१) मुलांसाठी ( /मोठ्यांसाठीही) कथावाचन किंवा कथाकथन ठेवता येईल.
२) भेटकार्डे स्पर्धा ( भेटकार्डे करुन त्यांचे फोटो इथे टाकणे)
३) मुलांसाठी हस्तकला ( किंवा ओरिगामी ) स्पर्धा.
सुरुवात झक्कास.
सुरुवात झक्कास.
मस्तच झालिये नांदी. गणपतीचे
मस्तच झालिये नांदी. गणपतीचे चित्रही सुरेख :).
पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.
सुरेख नांदी लहान मुलांसाठी
सुरेख नांदी
लहान मुलांसाठी स्पर्धा नक्की ठेवा!
मस्त आहे नांदी! कोणी लिहीली
मस्त आहे नांदी! कोणी लिहीली आहे?
मस्त झालीये नांदी अभिनंदन
मस्त झालीये नांदी
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा!!!!!
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया ....................मंगलमुर्ती मोरया.............
१) प्रत्येक मायबोली कराने आपापल्या घरातील मंगलमुर्तीचे फोटो सहकुटुंबासकटच टाकावे.. ते ही एकाच बिबीवर..(जागा सुध्दावाचेल त्या योगे..).त्याच बरोबर माहीती सुध्दा द्यावी..घरी कधीपासुन चालु झाला..मुर्ती घेताना काही स्वता:चे अनुमान असतात ते.. दर दिवशी कोणकोणते उत्सव वगैरे करतात..प्रत्येका कडे काही ना काही परंपरा असते ती सुध्दा .......या पासुन ते विसर्जना पर्यंत माहीती द्यावी....त्यातुन सुध्दा मायबोली घरगुती फोटो स्पर्धा घेता येयील..
प्रत्येक मायबोली कराने
प्रत्येक मायबोली कराने आपापल्या घरातील मंगलमुर्तीचे फोटो सहकुटुंबासकटच टाकावे.. <<<
एवढा आग्रेव का बरे?
त्या मंगलमूर्तीच्या सहकुटुंबांना फोटोसाठी वेळ आहे का आधी विचारावे लागेल. बघतो काय म्हणतात ते.
गजा रे गजा... नांदी एक
गजा रे गजा...
नांदी एक नंबर... पुढच्या सगळ्या उपक्रमासाठी मंडळास खूप खूप शुभेच्छा...
नांदी मस्तच मंगलमूर्तीच्या
नांदी मस्तच
मंगलमूर्तीच्या सहकुटुंबांना >>>>> गजा
रिद्धी सिद्धी येणार तर. झालंच तर संतोषीमातापण येणार (बाप्पाची लेक) 
आपआपल्या परिसरातील गणपतीच्या
आपआपल्या परिसरातील गणपतीच्या देवळाची, तिथल्या कथांची माहीती सुबकपणे लिहण्याची स्पर्धा घेता येईल.
पाककृती स्पर्धा घेतली तर आमच्यासारख्यांना भाग घेता येईल.
कला कुसरी मध्ये गणपतीवर चढविण्यात येणारे अलंकार, हार, कंठी अशा सारख्या स्वहस्ते बनवलेल्या वस्तुंची स्पर्धा घेता येईल.
कविता विभागांसाठी गणपतीच्या महिमारुपी कवितांची स्पर्धा घेता येतील.
गणपतीच्या पुजेसाठि वापरण्यात येणार्या वस्तु म्हणजे निरांजन, ताम्हण असे सामान जास्तीत जास्त असणार्या छायाचित्रांची स्पर्धा घेता येईल.
प्रकाशचित्रासाठी गणपतीचे सुबक देऊळ, गणपतीचे नैवेद्य, गणपतीच्या सजावटी अश्या गोष्टी घेउ शकता.
गणपतीच्या स्वकल्पनेने केलेल्या कथांची स्पर्धा घेता येईल.
बालकलाकारांसाठी गणपती उत्सवाची चित्रकला स्पर्धा आयोजित करता येईल.
तसेच बालकलाकारांच्या मनातील आरास, डेकोरेशनची चित्रकला आयोजित करता येईल.
पाककृती स्पर्धा घेतली तर
पाककृती स्पर्धा घेतली तर आमच्यासारख्यांना भाग घेता येईल. >>> तुमच्यासारख्यांनी भाग घेतला तर स्पर्धेची काय गरज ?
दरवर्षीप्रमाणे यंदाही
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकाशचित्र स्पर्धा हवीच
फक्त प्रकाशचित्र स्पर्धेचे विषय आधी जाहिर करावे म्हणजे प्रचि संग्रही नसतील तर नविन काढता येतील आणि संग्रही असतील तर ते स्पर्धेसाठी जपून ठेवता येतील.
तुमच्यासारख्यांनी भाग घेतला
तुमच्यासारख्यांनी भाग घेतला तर स्पर्धेची काय गरज ?
स्पर्धेआधीच स्पर्धेच्या बाहेर हकालपट्टी ?
मस्त नांदी. आता स्पर्धा
मस्त नांदी.
आता स्पर्धा घोषणांची वाट बघते.
व्वा! नांदी फार फार आवडली.
व्वा! नांदी फार फार आवडली.
मी आहे, काही काम असल्यास सांगावेत हक्काने!
नांदी, चित्र मस्त जिप्सीला
नांदी, चित्र मस्त
जिप्सीला जोरदार अनुमोदन.
मवा, एकचदम अनुमोदन. जागूसारखे
मवा, एकचदम अनुमोदन. जागूसारखे लोक असतील तर पाकृ स्पर्धांचे दोन विभाग ठेवावे मान्यवर अन अमॅचुअर
रिक्षा पण मस्त आहे
मोर्या मोर्या मि बाळ
मोर्या मोर्या मि बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तु घाल पोटी....
Pages