Submitted by गुंडोपंत on 25 July, 2011 - 21:50
गेल साठ वर्षे सातत्याने व्रतस्थतेने प्रसिद्ध होणारे विवेक मासिक आता आंतरजालावरही उपलब्ध असते.
लोकजागृती करण्यासाठी प्रसिद्ध होत असलेले हे नियतकालिक समाजहिताचे मुद्दे परखडपणे मांडत असते.
विवेक मार्फत फक्त सामाजिक मुद्द्यांवरचेच लेखन होत नाही तर दर्जेदार पुस्तकेही प्रकाशित होत असतात. जसे गिरिश प्रभुणे लिखित पालावरचं जिणं.
अश्या या विवेक चा ताजा अंक आता आंतरजालावर उपलब्ध झाला आहे.
विवेकचा ताजा २४ जुलै,२०११ अंक पाहण्यासाठी - http://www.evivek.com/current/index.html
काय आहे या अंकात?
- - संपादकीय - पुन्हा बॉम्बस्फोट... - काय घडते आहे याचा परामर्श
- - मुखपृष्ठ कथा - हतबल नेते आणि सक्रिय न्यायालये - किशोर जावळे
- - विज्ञान विश्व - डॉ. कोतवाल आणि "गॉड पार्टिकल" - प्रा. मोहन आपटे
- - "परखड - फाऊंडेशन्स ऑफ टिलक्स नॅशनॅलिझम डिसक्रिमिनेशन, एज्युकेशन अँड हिंदुत्व एका मनोविकृत संशोधनाचा पंचनामा भाग - 5 - दिलीप करंबेळकर
- - स्मरण तेजस्वी समिधा : इंदूआत्या स्नेहा शिनखेडे
- - मंथन लमाणांचा तांडा कला विद्यापीठ गिरीश प्रभूणे
- - दखल वृत्तपत्रजगतातील विक्षिप्त, विलक्षण व्यक्तिमत्त्व रुपर्ट मरडॉक वसंत गद्रे
- - प्रासंगिक देवाच्या खजिन्यावर वादाचे सावट लीला मेनन
- - प्रेरिता निवेदिता उत्तरा गांगल
- - प्रतिक्रिया न पटणारे विश्लेषण विद्याधर(विजय) कुलकर्णी
- - ललित समजून घेणं आणि समजणं मधुकर धर्मापुरीकर
- - पुस्तक परिचय मिठी नदीचे वास्तव दर्शविणारा अभ्यासपूर्ण दस्तावेज लेखन व संशोधन : गौतम किर्तने
- - वृत्तदर्पण सुधीर पाठक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा