Submitted by Kiran.. on 24 July, 2011 - 12:06
( व्हिडिओ थोडासा बदलून अपलोड केला आहे. आधी फक्त आवाज होता, त्याला ऑर्केस्ट्रेशनची जोड दिली आहे. )
मला फक्त माझा आवाज मा़झ्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचावा ही इच्छा होती.. म्हणून कभी कभी मेरे दिल में ही साहीरची कविता रेकॉर्ड करून तिचा व्हिडिओ बनवला. एक हौस म्हणून आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणून...
हौशी प्रयत्न आहे. सांभाळून घ्यालच
http://www.youtube.com/watch?v=p3wpI11wgjI
आधी पॉज करून संपूर्ण डाऊनलोड होऊ द्या आणि मग प्ले करा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्ते रे
मस्ते रे जंत्या..............सॉल्लीड मूड
आवाज छान आहे.....तरी.,आणखी थोडा सराव हवा...असं वाटलं.
सविस्तर प्रतिसाद नंतर देतो......
अरे वा..फारच आवाज छान आहे
अरे वा..फारच आवाज छान आहे तुझा,ऐकत राहावासा

very good!!!
सही आवाज आहे
सही आवाज आहे
छान
छान
गुड वन!
गुड वन!
मला ऑफिसात अॅक्सेस नहिये
मला ऑफिसात अॅक्सेस नहिये
चांगला आवाज आहे......माईक
चांगला आवाज आहे......माईक चांगला वापरा.......हवे तर रुमाल ठेवा माइक वर....
आवडेश
आवडेश
आवाज चांगला आहे पण उच्चाराकडे
आवाज चांगला आहे पण उच्चाराकडे लक्ष हवय.
या काही कलाकृती आहेत त्या सगळ्याना त्यातल्या एक एक शब्द, एक एक पॉझ, एक एक उच्चारासहीत तोंडपाठ आहेत त्यामुळे जरा इकडे तिकडे झाले की खटकते. पण चांगला प्रयत्न!
हाही एक ट्राय करुन पहा..
http://www.youtube.com/watch?v=LEUjVUbJlPY&playnext=1&list=PLC5571A1FC2C...
(५:५१ ते ६:०८)
कभी रस्ते मे मिल जाओ तो कतराकर गुजर जाना..
हमे इस तरह तकना. जैसे पहचाना नही तुमने..
हमारा जिक्र जब आए तो युं अनजान बन जाना
कि जैसे नाम सुनकर भी हमें जाना नही तुमने..
छान
छान
मस्त .
मस्त .
प्रयत्न चांगला आहेँ .
प्रयत्न चांगला आहेँ .
शप्पथ्थ ! काय मस्त म्हटलय !
शप्पथ्थ ! काय मस्त म्हटलय ! अन आवाज ही मस्त ! मस्त डेफ्त आहे आवाजाला !
पुढील प्रयोगांना शुभेच्छा
मस्त आहे रे किरण! आवडलं..
मस्त आहे रे किरण! आवडलं..
नरड्यात मजा आहे हं तुमच्या.
नरड्यात मजा आहे हं तुमच्या.
ए मस्त आवाज आहे किरण तुझा!
ए मस्त आवाज आहे किरण तुझा!
थोड्या सरावाने परफेक्शन पण येईल.
मला ऑफिसात अॅक्सेस नहिये
मला ऑफिसात अॅक्सेस नहिये >>>>>>> मला पण.
चांगली म्हटलीये. मला वाटलं
चांगली म्हटलीये. मला वाटलं गाणं असेल. आवाज छान आहे. थोडं ट्रेनिंग दिलं तर आणखी उठावदार होऊ शकतो. शुभेच्छा!
मनस्वी, आपला आवाज छान आहे.
मनस्वी, आपला आवाज छान आहे.
आज ऐकून झालं. पहिलाच प्रयत्न
आज ऐकून झालं. पहिलाच प्रयत्न आहे. पुढच्या वेळी तांत्रिक बाजू पण उठावदार होतील अशी अपेक्षा आहे. ती गरज आहे.
हा धागा सापडला म्हणुन तुनळीवर
हा धागा सापडला म्हणुन तुनळीवर जाऊन "कभी कभी" ऐकले, प्रयत्न बरा आहे, पण उर्दुच्या उच्चारांमधे अजुन काही improvement करता येऊ शकेल.
ठँक्यू मित्रांनो.... हे पण
ठँक्यू मित्रांनो....
हे पण मी विसरून गेलेलो... सूचना सगळ्याच परफेक्ट आहेत. उच्चार मलाच जाणवले. आता प्रयत्न करतो सुधारण्याचे..
( मध्यंतरी काही दिवस नेटवरच नव्हतो . त्यामुळं उत्तर देता आलत्यामुळं)
छानच
छानच