Submitted by देवनिनाद on 2 July, 2011 - 08:05
मायबोलीकर मित्रांनो,
मायबोलीच्या निमित्ताने आतापर्यंत कविता, विनोदी लिखाण केलं ... पण गेल्यावर्षभरात झी वाहीनी साठी लेखन करण्याची संधी मिळाली. आहे ती नोकरी सांभाळून झटपट लिखाण रसिकांना आवडलं ही खरचं रंगदेवतेची कृपा आणि आपल्यासारख्या मायबोलीकर मित्रांचे मिळालेले त्या त्या वेळचे फिडबॅक. असो.
फू बाई फू, जल्लोष गणरायाचा, बोल बाप्पा, व्वा काय सॉंग आहे, आलं आलं सिनेमावालं ह्या कार्यक्रमानंतर
मी झी टॉकीजसाठी एक नवा कार्यक्रम लिहीतोय. त्याची माहीती पुढीलप्रमाणे :
वाहीनी : झी टॉकीज
कार्यक्रम : सिनेमा सिनेमा
वेळ : दर रविवारी सकाळी ११ वाजता
लेखन : निनाद शेट्ये
दिग्दर्शक : समिर जोशी
वेळ मिळाला तर जरूर पाहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा.
सस्नेह !!
देवनिनाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरूर्....खुप सगळ्या
जरूर्....खुप सगळ्या शुभेच्छा.....देवनिनाद....
सावरी
नक्की. उद्याच्या रविवारी
नक्की.
उद्याच्या रविवारी बघतोच.
आणि,शुभेच्छा.
शुभेच्छा! कार्यक्रम बघून
शुभेच्छा! कार्यक्रम बघून प्रतिक्रिया देतो.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा! निनाद तुम्हाला.
शुभेच्छा! निनाद तुम्हाला.
प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकर
प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकर मित्रपरीवाराचे आभार. आणि आपल्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत ...
सस्नेह !
देवनिनाद
शुभेच्छा! उत्तरोत्तर असेच यश
शुभेच्छा! उत्तरोत्तर असेच यश मिळत राहो.
निनाद, अभिनंदन आणि शुभेच्छा!
निनाद,
अभिनंदन आणि शुभेच्छा!
खुप सार्या शुभेच्छा.
खुप सार्या शुभेच्छा.
धन्यवाद मित्रांनो ....
धन्यवाद मित्रांनो ....
आग आग! कशा प्रकारचा
आग आग!
कशा प्रकारचा कार्यक्रम आहे याबद्दल सांगु शकाल का?
बघुन प्रतिसाद देईनच परत.
`सिनेमा सिनेमा' मराठी आणि
`सिनेमा सिनेमा' मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील घडामोंडीवर माहीती देणारा ... कार्यक्रम आहे.
छान मनापासून शुभेच्छा
छान मनापासून शुभेच्छा तुम्हाला
काल (शनिवारी) संध्याकाळी ६
काल (शनिवारी) संध्याकाळी ६ च्या सुमारास एक याच नावाचा कार्यक्रम होता, तो याचाच री-रन होता का?
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
नक्कीच पाहणार. तुम्हाला आणि
नक्कीच पाहणार. तुम्हाला आणि तुमच्या टिमला शुभेच्छा.
>>`सिनेमा सिनेमा' मराठी आणि
>>`सिनेमा सिनेमा' मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील घडामोंडीवर माहीती देणारा ... कार्यक्रम आहे. <<
अरे, याच नावाचा (आणि विषयावर) हिंदि सिनेमा (बच्चन साहेबांचं नॅरेशन) ८० च्या दशकात आला होता ना?
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!