Submitted by अबोल on 1 July, 2011 - 07:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक मध्यम आकारची कैरी
एक वाटी किसलेले खोबरे
चार मिरच्या, थोडस आल, लसुन
जिरे हिंग कडीपतत्ता
क्रमवार पाककृती:
एक मध्यम आकारची कैरी एक वाटी किसलेले खोबरे चार मिरच्या, थोडस आल, मिस्कर मध्ये एकत्र वाटाव
हे वाटण थोडे पातळ करावे जितके पातळ हवे तेवढे पणी टाकावे
नंतर फोडनी साठी एका पातेल्यात तेल घेवुन जिरे हिंग कडीपत्याची फोडनि द्यावी. नंतर वरील वाटण गस मंद करुन त्यात टाकावे. व मीठ चवी नुसार टाकावे आनि हळु हळु हलवावे. ते फुटु देत कामा नये किंवा उकळि येता कामा नये
नंतर वरती कोथीबिर टाकुन गरम गरम वाढावी. ह्या बरोबर एकाधी तिखट भाजी असेल तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल
वाढणी/प्रमाण:
२ जण
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त लागतं असं सार आम्ही
मस्त लागतं असं सार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही लसुण नाही घालत.
जीर्याची चरचरीत फोडणी पाहिजे.
हो खरच ... लाजो माझ खुप आवडत
हो खरच ... लाजो माझ खुप आवडत आहे ....
कैरी ऊकडुन त्याचा गर वापरतो
कैरी ऊकडुन त्याचा गर वापरतो आम्ही.
साधी, छान रेसिपी. हिंग, मोहरी
साधी, छान रेसिपी.
हिंग, मोहरी व मेथीच्या दाण्यांची फोडणी आणि वरच्याच वाटणात मिरच्यांऐवजी हळद ,तिखट व किंचित गूळ टाकूनही छान होतं कैरीचं सार.
धन्यवाद ... मी अशी हि करुन
धन्यवाद ... मी अशी हि करुन पाहिन... नक्किच
छान मी पण अशीच करते
छान मी पण अशीच करते ........फक्त थोडा गुळ घातला की अजुन छान लागते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज माझा पहिला च दीवस आहे
आज माझा पहिला च दीवस आहे मायबोली वर ... सभासद म्हणुन .. पण मी वाचक पहिल्या पासुन आहे .. पण वेग-वेगल्या डिशेश बनवणे माझा छद आहे
दिपा , टाकत जा ग मग छान छान
दिपा , टाकत जा ग मग छान छान रेसिपी.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< आज माझा पहिला च दीवस आहे
<< आज माझा पहिला च दीवस आहे मायबोली वर >> सुस्वागतम !
धन्यवाद .....भाऊ नमसकर
धन्यवाद .....भाऊ नमसकर
दीपा, लसूण कधी घालायचा?
दीपा, लसूण कधी घालायचा? वाटणात का?
माबोवर स्वागत! छान लागतं हे
माबोवर स्वागत!
छान लागतं हे सार.
येउ द्यात अजुन अश्या रेसीपीज.
हो .. वाटणात घालायचा आर्च
हो .. वाटणात घालायचा आर्च ..एखाद- दोन पाकळी बस
मायबोलीवर स्वागत. कैरीच्या
मायबोलीवर स्वागत. कैरीच्या साराची एक आगळी कृति मिळाली.
मिस्कर << माझा चुलत भाउ असा
मिस्कर << माझा चुलत भाउ असा बोलयचा म्ह्नणुन वाचुन गम्मत वाटली. बाकी रेसीपी छानच आहे. करुन बघणार