Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 June, 2011 - 03:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
वाढणी/प्रमाण:
लहानमुले असतील तर परत परत मागतात.
अधिक टिपा:
माझ्या मुलीला हिरव्या रंगाची चटणी आवडते म्हणून मी सगळ्या चटण्यांमध्ये कोथिंबीर घालते. हिरवी नसेल तर ती खात नाही.
एक दोन पाकळ्या लसुण टाकला तरी चालतात.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी चटणी फॅन आहे, त्यामुळे
मी चटणी फॅन आहे, त्यामुळे कुठलीही चटणी/पिकलची रेसिपी दिसली की लगेच करुन बघते. यम्मी दिसते आहे एकदम.
आंबाडा, कैरीडीचा छोटा भाउ का? चित्र तरी बाळकैरीचं दिसतं आहे. कुठे मिळतो? चवीला कसा असतो?
मनीमाऊ नाही ग कैरी वेगळी आणि
मनीमाऊ नाही ग कैरी वेगळी आणि आंबाडा वेगळा.
जागू, आता अगदी कोवळे असतील ना
जागू, आता अगदी कोवळे असतील ना हे. मग जून झाले कि रायते करायचे.
जागुले प्लेटमध्ये मीठ
जागुले प्लेटमध्ये मीठ दाखवायचं राहून गेलं का? नमूद कर, नाहीतर काही महाभाग तशीच करतील चटणी..
बाकी दिसतेय एकदम तोंपासु बरं का
दक्षे अग मी साहित्य मध्ये
दक्षे अग मी साहित्य मध्ये टाकल आहे.
चटणी मस्त दिसते
चटणी मस्त दिसते जागुताई.
मराठवाडयात याला आंबटकाई म्हणतात.आई याच लोणचं करते. अमेरीकेत कुठे मिळेल का?
आं .. बा .. डा .. बाकी
आं .. बा .. डा ..
बाकी चटणी एकदम
आश. भारतात मिळत आंबाड्याच
आश. भारतात मिळत आंबाड्याच लोणच कधी आलीस की घेउन जा. इथे भारतातल्याच अर्ध्या लोकांना आंबाडा माहीत नाही तर अमेरीकेत कसा माहीत असेल ?
चातका हा तुझा केसांचा आंबाडा झालाय का
चातका हा तुझा केसांचा आंबाडा
चातका हा तुझा केसांचा आंबाडा झालाय का हाहा >>>>
जागु, आंबाडे कोणत्या भागात
जागु,
आंबाडे कोणत्या भागात मिळतात..सिझन आताच असतो का? कमरख ची चटणी अशीच हिरवीगार होते ..युपी,मप्र मधे --कमरख बाराही महिने मिळते..कमरख आंबट्गोङ काहीसे रसदार असते..
मला पण माहीत नाही आंबाडा काय
मला पण माहीत नाही आंबाडा काय आहे हे?
एवढे कोवळे आंबाडे कधी पाहिले
एवढे कोवळे आंबाडे कधी पाहिले नाहीत. चटणी मस्तच लागत असणार.
हो ग साधना चटणी मस्तच लागते.
हो ग साधना चटणी मस्तच लागते. तु अगदी कोवळे पण मग पाहीले नसशील. नुसते मिठ मसाला लावुन खायला मज्जा येते. सुलेखा मुम्बई कोकणात मिळतात आम्बाडे.
जागु, आंबाडे म्हणजे लहान कैरी
जागु,
आंबाडे म्हणजे लहान कैरी सारखेच दिसतात,दोन्ही एकच का ?
आंबाड्याची भाजी घरी अनेकवेळा खाल्ली आहे पण बाकी त्याबद्दल काही माहिती नाही.
नाही अनिल आंबाडे वेगळे.
नाही अनिल आंबाडे वेगळे. आंबाड्याचा आकार कैरीपेक्षा लहान असतो.