देवा तु दिसतोस कसा?

Submitted by मनीष कदम on 26 June, 2011 - 06:01

र्शिषक चुकले असेल तर सुचवावे .
प्रचि १
DSC_0019m.jpgDSC_0029m.jpgDSC_0032m.jpgDSC_0035m.jpgDSC_0102m.jpgDSC_0103m.jpgDSC_0104m.jpgDSC_0105m.jpgDSC_0106m.jpgDSC_0107m.jpgDSC_0117m.jpgDSC_0124m.jpg

ह्या प्रचिं मधे पहिले ५ प्रचि जे आहेत ते लोनावळा येथील गणपती मंदिरातले व त्याच्या आजुबाजुचे आहेत.त्यानंतरचे जे ८ प्रचि आहेत त्यातले पहिले ६ विरार येथील जिवदानी माता मंदिराच्या मागच्या बाजुच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि नंतरचे २ प्रचि डोंगरा वर काहि अंतर चढल्यावर आहे. हे फोटो काढताना खुप मजा आली होती कारण काही कामा निमीत्त हे फोटो काढत होतो. अजुनहि काही फोटो आहेत पण काही कारणा
स्तव मीते टाकु शकत नाहि. पण खरच मुंबईतच कीत्तेक ठिकाणी असे झाडा खालचे दगड किंवा झाडालाच काहि
विशिष्ट आकार आला असतो कि त्याला त्याला शेंदुर लावला असतो खुप छान फोटो येतात. हा मुळात एक छान
विषय आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<<जरा माहीती दिली असती तर बरे झाले असते.........>>तुम्ही सांगीतल्या प्रमाणे माहीती टाकली आहे.
<<''क्षेत्रपाळ'' योग्य वाटतय .>>धन्यवाद