Submitted by विदेश on 23 June, 2011 - 13:17
(चाल : संथ वाहते कृष्णामाई ....)
संथ पाडते गझला बाई -
गझलेवरच्या प्रतिसादांची जाणिव तिजला नाही |धृ | संथ पाडते ....
कधी न कामें करी लौकर ती ,
कूर्मगतीने सदा करी ती ;
बॉसगिरीची काही पर्वा नाही तिज ठायी |१| संथ पाडते ....
कुणी पुरे ना म्हणती गझला ,
कुणी वर्णिती उच्च गेयता ;
मात्रागणाची करून जंत्री - मोजित कुणी राही |२| संथ पाडते ....
सतत चालते काव्य-टंकणी ,
होई न व्यनितुनी बाई शहाणी ;
वाचकास ही व्हावी कैशी , सांगा सुखदायी |३| संथ पाडते ....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
सुंदर
सुंदर
व्यनितुनी म्हणजे?
व्यनितुनी म्हणजे?
व्यनि = व्यक्तिगत निरोप= विपु
व्यनि = व्यक्तिगत निरोप= विपु आय गेस.
(No subject)
चांगले जमलेय ह्यावरून संथ
चांगले जमलेय
ह्यावरून संथ घोरते कृष्णाबाई हे माझे विडंबन आठवले
जमलयं.
जमलयं.
(No subject)
मस्त पाडलीये
मस्त पाडलीये
(No subject)
जमलंय!
जमलंय!
छान ए विडंबन
छान ए विडंबन
भारी ! भारी ! ! >>>कुणी पुरे
भारी ! भारी ! !
>>>कुणी पुरे ना म्हणती गझला ,
कुणी वर्णिती उच्च गेयता ;
मात्रागणाची करून जंत्री - मोजित कुणी राही |२| संथ पाडते ....<<<
छान.
छान.
(No subject)
(No subject)