Submitted by दिनेश. on 29 May, 2011 - 04:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांसाठी पूर्ण जेवण म्हणून.( सोबत दही / कोशिंबीर घ्या )
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
प्रयोग, प्रयोग... यश मिळेपर्यंत..
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही! माझ्या मैत्रिणीची आई
सही! माझ्या मैत्रिणीची आई पोळ्यांसारखी त्रिकोणी घडी होईल इतकी मऊ पातळ तांदळाची भाकरी बनवायची मटकीच्या उसळीसोबत, ते आठवले.
दिनेशदा,मानुषी ... तुमच्या
दिनेशदा,मानुषी ...

तुमच्या सल्ल्याचा मान ठेवत, आता काहीतरी (भाकरी नाही जमली तर निदान पालेभाजी तरी) करण्याचा प्रयत्न करेन ..!
वा वा दिनेशदा तोंपासु.
वा वा दिनेशदा तोंपासु.
व्वा दिनेशदा.... तों .पा. सु
व्वा दिनेशदा.... तों .पा. सु
नक्की करुन पाहनार आणि आजच,
नक्की करुन पाहनार आणि आजच, दिनेशदा अगदी माझ्यासाठी वेळेवर दिलित रेसिपी. आता उसाचा रस घालून करायची पण दया ना.
तांदळाची भाकरी अशी कणिक घालुन
तांदळाची भाकरी अशी कणिक घालुन कधी खाल्ली नाही >> मी पण.
थोडेच तांदळाचे पीठ शिल्लक आहे, करुनच बघते.
काय हो दिनेशदा फोटो कशाला
काय हो दिनेशदा फोटो कशाला टाकता??? इथे तोंपासू नाही लाळ गळतीय काय मस्त आहे
दिनेश, तोंपासू... पालेभाजी,
दिनेश,

तोंपासू... पालेभाजी, भाकरी, चटणी/ठेचा.. माझा आवडता मेन्यू..
त्यातल्या त्यात शेपूची भाजी असेल तर विचारूच नका.. पण तुम्ही बनवलेली डिश सुद्धा सुरेख दिसते आहे.
तुम्ही भारतात ते पण पूण्यात शिफ्ट व्हा... प्लिजच.. मी रोज तुमच्याकडे जेवायला येईन..
फक्त एक रिक्वेस्ट केली तर चालेल का? फोटो काढताना डिशच्या आजूबाजूला वर्तमानपत्रं ठेऊ नका बै..
माझ्या आवडत्या लेखनात..
तो.पा.सु निषेध.. बादवे ह्या
तो.पा.सु
निषेध..
बादवे ह्या भाकरी सोबत आंब्याचे लोंचे एक नंबर टेस्ट..
मी भाकरी बनवली होती.. पहिला वहिला प्रयत्न १००% यशस्वी.. तांदुळ आणी ज्वारी चे पीठ यांचे प्रॉपर मिक्स झाले होते आनी भाकरी ला बरोबर असे २ लेयर पण..
त्यानंतर दुसर्या वेळेस पासुन आता पर्यंत ३-४ वेळा प्रयत्न केला पण पहिल्या अटेम्ट सारखी झाली नाही
ऋयामा, वारच लावून टाकतो
ऋयामा, वारच लावून टाकतो !
दक्षिणा, नक्की पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.
मस्तय .. मला पीनट बटर
मस्तय .. मला पीनट बटर संपवायचय .. ओर्गनिक स्टोर मधून क्रंची पीनट बटर आणलं ..मुलांनी ढुंकून सुद्धा बघितलं नाही. आज करून बघते चटणी आणि भाकरी..
छान...... आजपर्यत शाळु
छान...... आजपर्यत शाळु (ज्वारी) ची भाकरी अजिबात आवडत नव्हती दररोज चपाती खाउन कटाळा आला होता, पण दिनेशदा, आपल्यामुळे आता पर्याय सापडला..मडळ आपल खुप खुप आभारी आहे.
भूक चाळवली दिनेशदा
भूक चाळवली दिनेशदा !!!!!!!!!!!!!!! खरच तोंडाला पाणी सुटलं हो :((
Pages