चॉकलेट नेस्ट अ‍ॅंड इस्टर एग्ज केक

Submitted by लाजो on 2 May, 2011 - 00:00

इस्टरसाठी नेस्ट अँड एग्ज केक Happy

यंदा लेकीच डेकेअर मधल शेवटचं इस्टर सेलेब्रेशन होतं म्हणुन मी हा केक करुन दिला होता.

मुलं आणि स्टाफ जाम खुष कारण भरपुर इस्टर एग्ज तर मिळालीच पण सोबत आफ्टरनून टी साठी मस्त व्हॅनिला - चॉकलेट केक पण ... अशी डब्बल मजा Happy

बघा तुम्हाला पण आवडतोय का इस्टर केक Happy

IMG_0338.jpg

-----------------

बेस:

IMG_0329.jpg

बेसिक नेस्ट:

IMG_0332.jpgIMG_0333.jpg

ही हॅच झालेली गोंडस पिल्लं Happy

IMG_0336.jpgIMG_0335.jpg

आणि हे डेकोरेशन:

IMG_0348.jpg

गुलमोहर: 

लाजो एकदम क्यूट दिसतेय डेकोरेशन. स्टेप्स टाक ना प्लीज.कौतुक आहे तुझ्या क्रिएटिव्हीटीचं.

गौरी.

अरे लय भारी. ___/\___ Happy

पण तु नुस्ता केक दाखवतेस. आणत नाहीस.. Angry

- :@मी निर्लज्ज: Proud

रच्याक,
ए काहीतरी भारतीय इनॉव्हेटीव्ह केक बनव की! देसी काहीतरी! म्हणजे आपलं दिसायला मोदक , आत केक वगैरे.. काहीच्या काही भारी Happy

Pages