Submitted by तनू on 26 April, 2011 - 07:10
आम्ही सध्या नविन किवा resale flat शोधत आहोत. एक resale घर आम्हाला आवड्ले होते, पन जेव्ह लोन साठी बन्केत कागद्पत्र दाखवले तेव्हा त्यानि Occupation Certificate नसल्यामुळे loan मध्ये problem येईल असे सान्गितले. Occupation Certificate नसेल तर तो flat illegal होतो का? Occupation Certificate नसेल तर in future काहि अडचन येउ शकते का? एजंट म्हनतो काहि अडचन येनार नाहि, तुम्ही tokan amount द्या, मि तुम्हाला दुसर्या banketun लोन करुन देतो.
जाणकारांनी प्रकाश टाकावा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कूणालाच काही माहिती नाहि का
कूणालाच काही माहिती नाहि का या बद्दल?
हो, हा महत्वाचा पेपर
हो,
हा महत्वाचा पेपर आहे,
तुम्ही घेताय ते घर किती जुने आहे ??
५ वर्ष जुनि इमारत आहे ति, आणि
५ वर्ष जुनि इमारत आहे ति, आणि अजुन society झालेलि नाहि.
Occupation Certificate -
Occupation Certificate - म्हणजे नियमांप्रमाणे आणि मंजुर आराखड्याप्रमाणे बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र . हे स्थानिक ऑथोरीटी इश्यु करते उदा. मुंबईत BMC. या सर्टिफिकेट शिवाय बिल्डींग मधे राहणे हा गुन्हा आहे दंड होउ शकतो.
कुठलाही एजंट काहिही म्हणत
कुठलाही एजंट काहिही म्हणत असला तरी OC शिवाय घर खरेदी/विक्री/लोन चे व्यवहार कायद्याने दंडनीय गुन्हा आहे! पाटील म्हणतात तसे त्या घरात रहाणे हा देखिल कायद्याने गुन्हा आहे. त्यातही हा फ्लॅट सोसायटी मध्ये असेल तर सर्व फ्लॅट्स च्या OC शिवाय सोस्सयटी फॉर्मेशन देखिल होवू शकत नाही.
तेव्हा त्या फंदात पडू नका!
अवंतिका... शक्यतो OC मिळाले
अवंतिका... शक्यतो OC मिळाले नसेल तर खरेदी करायच्या वाटेला जाऊ नये. आमच्या सोसायटीत पण सेम झालय आमच्या एकूण १५ बिल्डिंग्ज आहेत. त्यातील ७ बिल्डिंगचे OC केवळ मूळ जमिनमालकाशी मतभेद झाल्याने लांबणीवर पडले. आणि आता नवीनीकरण करायचं आहे तर OC नसल्याने ते काम अडकलय. आणि जमिनमालक आता अव्वाच्या सव्वा पैसे मागतोय. आता त्यावर कोर्टात केस चालूय. OC नसेल तर भविष्यात अश्या प्रकारच्या काही अडचणी येऊ शकतात.
oc, cc चि प्रत नसल्यास घरा चा
oc, cc चि प्रत नसल्यास घरा चा ताबा घेउ नका. तो गुन्हा आहे. loan aaslyas bank tumhala final disbursement cha chq, deyil pan pudhil legal matters sambandhi sarva jababdari owners chi asel ase tumchya kadun lekhi gheil.
ashya case madhe builder jababdar nasto. karan min. of undertaking chya document war tumhi sahi karun flat cha taba ghetlyacha aananadat asta karan tumchya sarkhe ase barech jan tya velela faslele asta. mhanun sagle dhawle tumhi dhau naka.
soc. matter che problem publish kara, publik duaa detil.
Occupation Certificate
Occupation Certificate बिल्डीन्गला देतात तेव्हा ती बिल्डीन्ग राहण्यायोग्य असते. जेव्हा बिल्डीन्ग मधे वाटर, मीटर आणी गटर (drainge line) या बाबी अधिक्रुत असतील तर उदा. मुंबईत BMC या ईमारतीस Occupation Certificate 'राह्ण्यासाठी योग्य' प्रमाण पत्र देते. तसेच bank सुधा लोन देते.
तसेच तुम्ही सान्गीतले की अजुन society झालेलि नाहि, त्यासाठी विचारा की 'भु़खन्ड' 'Plot transfer' आहे का?
'Plot transfer' असेल तर society लगेच होते.
Occupation Certificate
Occupation Certificate बिल्डीन्गला देतात तेव्हा ती बिल्डीन्ग राहण्यायोग्य असते. जेव्हा बिल्डीन्ग मधे वाटर, मीटर आणी गटर (drainge line) या बाबी अधिक्रुत असतील तर उदा. मुंबईत BMC या ईमारतीस Occupation Certificate 'राह्ण्यासाठी योग्य' प्रमाण पत्र देते. तसेच bank सुधा लोन देते.
तसेच तुम्ही सान्गीतले की अजुन society झालेलि नाहि, त्यासाठी विचारा की 'भु़खन्ड' 'Plot transfer' आहे का?
'Plot transfer' असेल तर society लगेच होते.
सोसायटी आणि apartment मध्ये
सोसायटी आणि apartment मध्ये घर घेण्याबाबतीत काय फरक आहे?
सुजा, कृपया वेगळ्या विषयासाठी
सुजा, कृपया वेगळ्या विषयासाठी वेगळा प्रश्न याच ग्रूपमधे सुरु करा.