Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 March, 2011 - 04:58
परवा सहजच थोडा वेळ होता म्हणुन सकाळी बाहेर टेरेसवर गेले. माझ्या घरा समोर एवढा सुंदर सुर्योदय होतो हे मी तेंव्हा अनुभवल. सुर्योदयाला सुरुवात होत असताना पटकन घरात जाऊन कॅमेरा आणला आणी हा सुर्योदय टिपला.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जागू, शहरवासीयांना हे दूष्य
जागू, शहरवासीयांना हे दूष्य दुर्मिळ झालय हल्ली. सूर्य असतो, पण वेळ नसतो.
मी एकदा लाँच मधून मोरा ला जाताना, समुद्रातून होणारा सूर्योदय बघितला होता. सूर्योदय आणि सूर्यास्त, दोन्ही समुद्रात होताना, बघायचे भाग्य, मुंबईकरांना मिळू शकते.
छान आहे. नेहमीपेक्षा जरा
छान आहे. नेहमीपेक्षा जरा वेगळा.
वा वा.. छानच. आणी किती तो
वा वा.. छानच. आणी किती तो उत्साह म्हणाय्चा.. एव्हड्या पहाटे उठुन _/\_ ग बये