Submitted by ठमादेवी on 9 March, 2011 - 03:08
तांझन आणि एकिडो हे दोन झेन धर्मगुरू भर पावसात चिखल भरलेल्या रस्त्यावरून जात होते... समोर एक नदी होती, ती भरून गेली होती आणि किमोनो घालून चाललेल्या एका सुंदर तरूणीला ती ओलांडता येत नव्हती. तांझनने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि नदी पार केली... ती तरूणी त्याचे आभार मानून निघून गेली. एकिडो काहीच म्हणाला नाही. शेवटी रात्री त्याने विषय काढलाच,
आपण धर्मगुरू आहोत आणि आपल्याला स्त्रियांच्या, विशेषतः सुंदर स्त्रियांच्या जवळ जाण्याची परवानगी नाही... तू त्या मुलीला उचलून का घेतलंस?
तांझनने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अरे, मी तर तिला तिथेच सोडून सुद्धा दिलं... तू तर इथपर्यंत घेऊन आलायस आणि अजूनही घेऊन फिरतो आहेस!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे इथे तर त्या तरुणीला
अरे इथे तर त्या तरुणीला उचलायला खो - खो चालू आहे........ आता पुढचा खो कोणाला???
(No subject)
(No subject)
malaa vaaTale kathelaa uchal
malaa vaaTale kathelaa uchal vaaDhalii ki kaay paN iithe vaadaamuLe TRP vaaDhalaaye!
झेन कथा क्रमांक २
झेन कथा क्रमांक २
ही बाई पुन्हा आलि का ?
ही बाई पुन्हा आलि का ?
Pages