दडलय काय, या पक्षामध्ये.....

Submitted by अवल on 4 March, 2011 - 02:29

यात सहा पक्षी दडलेत. फोटोशॉपची करामत !
ओळखा पाहू Happy

olakha pahu.jpg

गुलमोहर: 

छान

मला मुख्य पक्षी व इतर चार (पांढरे ना ?) ओळखता आले.

(अवांतर - पक्ष असा शब्द असल्यास 'पक्षामध्ये' असे होणार, पक्षी असा शब्द असल्यास 'पक्ष्यामध्ये')

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(अवांतर - ते नेहमीचेच, नाखु वगैरे)

छान ! मला ह्या चित्रात दिसणारे पक्षी:
पंख : कोकीळेचे
शेपूट : भारद्वाज
डोक व चोंच : हरिद्र
पाय : ब्राह्मणी मैना
गळा : रानचिमणी
आकार : गावातली चिमणी
मजा आली ओळखायला! आणि तुझी करामत खूप आवडली.

करामत भारीच आहे. Happy
(मला एकही पक्षी ओळखता येत नाहीये. :फिदी:)

पक्ष असा शब्द असल्यास 'पक्षामध्ये' असे होणार, पक्षी असा शब्द असल्यास 'पक्ष्यामध्ये' >>> अनुमोदन.