प्रेमाचि कथा

Submitted by मानसि कदम on 3 March, 2011 - 04:12

मला माझ्या प्रेमाचि कथा लिहायचि आहे, लिहु का?
तुमचा प्रतिसाद मिलेल का?

गुलमोहर: 

मला माझ्या प्रेमाचि कथा लिहायचि आहे, लिहु का?

हे तुमच्यावर आहे..

तुमचा प्रतिसाद मिलेल का?

अगदी भरभरुन मिळेल यात शंकाच नाही.

फक्त लिहिण्याआधी एकदा मराठीत कसे लिहावे यासंबंधी http://www.maayboli.com/node/1554 इथे जाऊन माहिती घ्या आणि मग करा सुरवात.