Submitted by विशाल कुलकर्णी on 25 February, 2011 - 00:02
सगुणाबागेत टिपलेली दोन प्रकाशचित्रे .....
प्रचि १ : तिथले पाँड हाऊस आणि त्याचे पाण्यात पडलेले देखणे प्रतिबिंब....
प्रचि २ : तळ्याकाठी असलेली नारळाची झाडे आणि त्याचे पाण्यात पडलेले मनोरम प्रतिबिंब....
याच दोन्ही जागांची रात्री (मावळतीच्या वेळी) जरा वेगळ्या कोनातुन घेतलेली प्रकाशचित्रे...
प्रचि ३ : पाँड हाऊस
प्रचि ४ : नारळाची झाडे
विशाल....
गुलमोहर:
शेअर करा
मस्त
मस्त
छान ! पण एक्स्पोजर...
छान ! पण एक्स्पोजर...
दुसरा फोटो खासच!!!!!
दुसरा फोटो खासच!!!!!
फोटोशॉपमधे थोडे काही करता
फोटोशॉपमधे थोडे काही करता येईल... जसे एक्स्पोजर अन शॅडो हायलाईतवर काही काम केले तर ?
धन्स अवल...! नेक्स्ट टाईम
धन्स अवल...!

नेक्स्ट टाईम
धन्यवाद मित्रहो
मलाही दुसरा फोटो आवडला.
मलाही दुसरा फोटो आवडला.
२, ३ व ४ आवडले... छान फोटोज्
२, ३ व ४ आवडले... छान फोटोज्
विशाल, मस्त आलेत फोटो.
विशाल, मस्त आलेत फोटो. २,३,४,तर अप्रतीम.
सगुणाबागेत १-२ वर्षापुर्वी
सगुणाबागेत १-२ वर्षापुर्वी गेला होतास ना ?
पाण्यातले पाहाता प्रतिबिंब..
पाण्यातले पाहाता प्रतिबिंब.. ! सह्ही..!
मस्तच
मस्तच
विशालभाई, ०२ आणि ०८
विशालभाई,
०२ आणि ०८ अ...प्र....ति...म....
जागु, मी कंटाळा आला की बाईक
जागु, मी कंटाळा आला की बाईक काढतो आणि सगुणाबाग गाठतो. मला ती जागा विलक्षण आवडते
सगळ्यांचे धन्यवाद. मानसभौ <<०२ आणि ०८ अ...प्र....ति...म....>>> ०८ ?
असो धन्यवाद
आवडेश....
आवडेश....
सगळे फोटो मस्त आहेत........
सगळे फोटो मस्त आहेत........
सगळेच फोटो आवडले. खरे तर
सगळेच फोटो आवडले. खरे तर पहिला जाम आवडला असे टायपायचा विचार करत होते, मग म्हटले दुसराही आवडतोय, मग तिसराही..मग म्हटले जाऊद्या.. सगळेच एकापेक्षा एक सुंदर आहेत, कुणाला कमी लेखायचे????
सगळेच मस्त ...आवडले
सगळेच मस्त ...आवडले
सगुणा बाग आहे कुठे..... फोटो
सगुणा बाग आहे कुठे..... फोटो लै भारि....
सुंदर्च फोटो! फार आवडले!
सुंदर्च फोटो! फार आवडले!
मन:पूर्वक आभार मंडळी
मन:पूर्वक आभार मंडळी

भारद्वाज, सगुणाबागेबद्दल अजून जाणुन घ्यायचे असेल तर इथे भेट द्या
मस्त, सुंदर, स्वच्छ आणि तेथे
मस्त, सुंदर, स्वच्छ आणि तेथे आहोत असे वाटवणारे!
धन्यवाद!
धन्यवाद
धन्यवाद
मस्त फोटो विशाल.
मस्त फोटो विशाल.
वा! अप्रतिम!!
वा! अप्रतिम!!
विश्ल्या पहिली तीन छायाचित्रं
विश्ल्या पहिली तीन छायाचित्रं आवडली एकदम..
पोस्टरसारखी आलियेत.. विशेषकरून नारळाच्या झाडांचं..
शेवटचं फक्त छायाचित्रं म्हणून छान आलंय, पण प्रतिबिंबाचा विचार करायचा झालं तर, पाण्यात तरंग उठल्यानं थोडं गंडलंय...
किरू, साजिरा मनःपूर्वक
किरू, साजिरा मनःपूर्वक आभार..!
दक्षे, मलाही तसंच वाटलं होतं पण कदाचित म्हणुनच मला तेच जास्त आवडलय.