Submitted by पूनम on 3 June, 2008 - 00:00
स्टार प्लस वरचं 'जो जीता वोही सुपरस्टार' पाहिलं, चांगलं चालू आहे.. हर्शितला मात्र उगाच चढवून ठेवले आहे. तो कुमार सानू आणि बाबुल सुप्रियोच्या वरताण नाकात गातो आणि शेखर त्याला म्हणतो 'ओम शांति ओम' मधलं गाणं तुझ्याकडून गायला घेऊन हवं होतं! बिचारा शान!
आणि विनित आणि तोशी जातीलच लवकर..
पण बाकी फुकटचे मेलोड्रामे दिसले नाहीत.. गेल्या शुक्र-शनिचे एपिसोड चांगले झाले, गाणीही मस्त होती. अभिजित सावंत आणि देबोजित पुन्हा आवडले मला..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
सध्या
सध्या प्रत्येक चॅनेल वर एक ना एक रिऍलिटी शो सुरु आहे किन्वा सुरु होणार आहे.
बघेल तिथे रिऍलिटी शो....
कुणी एकता कपूरचा " कहानी हमारे महाभारत की " चा प्रोमो पाहीला का ?
हर्शितच्य
हर्शितच्या चेह-या वरची माशी पण हलत नाही......तोशि तर जाउ दे तो तर मला कधी आवडलाच नाही... २ भागामधे अजुन डोक्यात गेला. आधी मला इश्मीत जाणार नाही आणी फायनल मधे स्टार चा १ राहिल अस वाटत होत....
आजच्या
आजच्या भागामधे देबोजीत जाणार आहे आणी फायनल ३ मधे हर्शीत, अभीजीत, राहुल आहे. हे वेबसाइट वर आधीच अपडेट करुन ठेवल आहे
कोणी
कोणी पाहिला शनिवारचा भाग? देबू कसा काय बाहेर गेला? काय सही गात होता तो प्रत्येक भागात!
----------------------

The cheapest face-lift is a SMILE
मला तर
मला तर वाटत कि काही तरी झोल आहे हा.... हर्शीत स्टार चा ना मग कोणी तरी बकरा हवा ना जायला...
देबो ला
देबो ला मुद्दाम च घालवलं असणार स्टार नी !
देबो अभिजीत सावन्त पेक्षा सुध्दा उजवा होता.
पण स्टार ला तरी त्यांच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी चॅनल चा, प्रतिस्पर्धी प्रोग्रॅम चा विजेता इथे जिंकलेला कसा चालेल त्यांना ??:)
ते भिकार्यांच्या कुमार सानुलाच जिंकून देणार बहुदा , शेवटी स्टार चा आहे ना तो !
जल्ला
जल्ला आपल्याला तर साधासुधा हर्शित आवडतो.. मस्त कुल रहेके गाताय..
देबो अभिजीत सावन्त पेक्षा सुध्दा उजवा होता>>
पण अभी चे आतापर्यंत दोन अल्बम रिलिज झालेत नि हिट पण झाले.. त्यामुळे पॉप्युलॅरीटीचे बळ त्याच्या पाठीशी आहे..
पण अभी जितना मंगताय.. मस्त गातो..
तरीसुद्धा यावेळी नाटकी "राहुल" बाजी मारेल असे वाटते..
हो, मला पण
हो, मला पण वाटतं की राहुल जिंकेल.. अभिजीत एकदा आयडॉल झालाय, हर्शित रनर अप का होईना पण जिंकलाय. राहुलला अजून चान्स नाही मिळाला. त्यामुळे तोच जिंकणार

----------------------
The cheapest face-lift is a SMILE
अभिजीत,
अभिजीत, राहुल, आणि हरषीत असा माझा क्रम असेल. अभिजीत मधे खुप विविधता आहे, गाणे अगदी सहजपणे गातो. बघु काय होते तर.
मैत्रेयी,
मैत्रेयी, फालतू आहे ते 'सारेगमप २००८ यू.एस.ए'. काय तो होस्ट आणि काय ते कंटेस्टंट्स. कालची ती इश्मित कौर तर असह्य होती. एकंदरीतच सगळे व्यवस्थित रेकत असतात.
नखरेल
नखरेल राहुल वैद्य जिंकला...
अभिजीत जिंकायला हवा होता...
फायनल वाटतच नव्हता प्रोग्रम....
Clinic All Clear , बिपाशा निव्वळ फालतू...
Star cha उदो उदो ....
फायनल मध्ये film promotion .....
in short ... Star नी फक्त फायनल हवी म्हणून फायनल चा फार्स केला असं वाटतय...
फायनल नी आधीच्या प्रोग्रम वर पाणी फिरवलं....
सायो,
सायो, सारेगमप२००९ देशात सुरु झालेय, ते आता अमेरिकेत ऑगस्ट मधे सुरु होणार आहे म्हणे. यावेळी असं काय केलं कुणास ठाऊक. ते सारेगम युएस ए अगदीच फ्लॉप आहे.
JJWS चा सेट पण
JJWS चा सेट पण कसला टाकाउ वाटत होता
फायनल
फायनल वाटतच नव्हता प्रोग्रम.... >> एक्दम पकाउ... फायनल बघताबघता दमछाक झालि नि फायनली टि.वी च बंद केला..

..
आतापर्यंत हा शो छान डायरेक्ट केला होता.. पण फायनल जाम बोअरींग .. वर त्यात त्या मंदिराने केकाटुन केकाटुन जाम कंटाळा आणला..
..
राहुलचे जिंकणे स्वाभाविक होते कारण त्याने already स्टारबरोबर एका आगामी गाण्याच्या शो साठी anchoring चे कॉन्ट्रॅक्ट साइन केले होते.. सो जो समजना है वो समझो... उसका जितना स्टार के लिये जरूरी था..
हर्शितचे
हर्शितचे जाम वाईट वाटले पण



बिचारा!
अभिजितला काही धक्का वगैरे बसल्यासारखा नाही वाटला! सगळं माहितच होतं जसं काही!
विद्या बालन अशी का दिसत होती? ती ए ग्रेड सिनेमांची हीरॉईन आहे ना? असा काय लहान मुलींसारखा फ्रॉक घातला होता? किती बंडल ड्रेस सेन्स आहे खरंच तिला! मंदिरा बघा- एक साधी होस्टेस असून डोळे 'दिपवत' होती!
पण खरंच, 'फायनल्'ला साजेशी फायनल नाही झाली
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
या फायनलचं
या फायनलचं शुटींग ३ दिवस सुरू होतं. आधी शाहीद-विद्याचं झालं. मग दुसर्या दिवशी बिपाशा. मग इतर..
राहुल
राहुल फायनल मधे येइल अस पण वाटलं नव्हत :), नशीब हर्षित नाही जिंकला !
सारेगामाप
सारेगामापा सुद्धा इतकं Catchy वाटत नाहीये....
हिमेश आपल्या परंपरेला जागतोय... जाम बोअर करतोय... बाकी कुणाला बोलूच देत नाही..
.... may be जेव्हा actual सुरु होइल तेव्हा मजा येइल ....