काल काढलेलं चित्र

Submitted by मया on 3 February, 2011 - 23:24

मला माहित आहे हे काही एवढ काही खास नाही पण माझ्यासाठी खूप सुरेख आहे कारण शाळेत असताना चित्रकला हा विषय म्हणजे १ मजेचा विषय. चित्रकलेची वही कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायची कारण चित्र काढताच यायची नाही.इंगीनीरिंग गेलो तिथे पण भरपूर त्रास झाला परंतु तिथे निभावल कस ते नाही सांगू शकत....................

पण काल हे काढलेलं चित्र कस माहित १ बारश्याची पत्रिका आलेली त्यावर हे चित्र होत ते बघून काढाल................

my baby.bmp_0.jpg

गुलमोहर: 

प्रयत्नाशी परमेश्वर..........

साहेब कमीत कमी आपण प्रयत्न तरी केले ना.......!!

छान आहे......पुढे करत रहाल हीच अपेक्षा

<< प्रयत्नाशी परमेश्वर..........>> = आनंद. चांगली भवानी केलीय कीं !

छान Happy

गोडुलं आहे अगदी :)!!! कलर कॉम्बी चांगलंय. थोडंसं भडक वाटतंय... बाळाच्या फ्रॉकचा इफेक्ट मस्त वाटला...
छान आहे श्रीगणेशा! रोज एक चित्र काढून इथे पोस्टा... Happy