मॅट पेंटिंग म्हणजे अनेक चित्र + फोटोशॉपमधील अनेक इफेक्ट्स यांचे एक काहीसे कोलाजसारखे पेंटिंग !
यात मुळच्या चित्रांमध्ये अनेक बदल केले जातात. जसे त्यांचे कलर्स, त्यांचे पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा इफेक्ट...
तसेच त्याला एक वेगळीच थीम देउन, नवी ट्रिटमेंट द्यावी लागते. ज्यामुळे हे नवे चित्र मूळच्या चित्रांहून फार फार वेगळे अन स्वतःचे असे व्यक्तिमत्व घेउन उभे राहील. अन ज्यातून कलाकारचे कला गुण दिसू शकतील.
वरच्या चित्रात मी खालचे पहिले चित्र (डावीकडचे पहिले) फोटोशॉपमध्ये तयार केले. अन बाकीची पाच चित्रे इथून तिथून घेतली आहेत. अन यासर्वांचे मिळून अगदी वेगळेच इफेक्ट देणारे चित्र बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
सुपर्ब !
सुपर्ब !
कसले मस्तय
कसले मस्तय
व्वा सुंदरच.
व्वा सुंदरच.
मस्त मस्त..
मस्त मस्त..
अरे बाबा आम्हाला वेडे करायचे
अरे बाबा आम्हाला वेडे करायचे ठरवले आहेस का???????????????????? भन्नाट मित्रा........ वेड लावी जीवा...........
सरळ तिथे जाऊन त्या लोळाला
सरळ तिथे जाऊन त्या लोळाला सामोरे जावेसे वाटतेय.
मस्तं गं!!
मस्तं गं!!
सुरेखच रंगसंगती आणि मांडणी.
सुरेखच रंगसंगती आणि मांडणी.
अफलातून....
अफलातून....
आरती, एकदम अप्रतिम डिआ
आरती, एकदम अप्रतिम डिआ
प्रचंड सुंदर!!!!! शीर्षकही
प्रचंड सुंदर!!!!! शीर्षकही परफेक्ट दिलेयस गं....
अरे... इतके प्रतिसाद धन्यवाद
अरे... इतके प्रतिसाद

धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
अव्वल फॅन्टसी !
अव्वल फॅन्टसी !
अव्वल फॅन्टसी ! वरचाच
अव्वल फॅन्टसी !
वरचाच प्रतिसाद कॉपी-पेस्ट केलाय ....
माझंही अगदी तस्सच मत.
अप्रतिम भन्नाट कल्पनाशक्ती
अप्रतिम भन्नाट कल्पनाशक्ती
आरती, शीर्षक 'फँटसी वर्ल्ड'
आरती, शीर्षक 'फँटसी वर्ल्ड' असं हव आहे. चुकुन 'वर्ड' लिहिलयस.
एक भा.प्र. मॅट पेंटिंग म्हणजे काय? हे वरचं पेंटिंग कसं केलस ते डिटेलमध्ये कळून घ्यायला आवडेल.
जबरी ! मस्त आलय !
जबरी ! मस्त आलय !
आवडलं मॅपें! डार्क ग्रेनी
आवडलं मॅपें!
डार्क ग्रेनी विग्नेट टाकला असता तर गूढता अजून वाढवता आली असती!
बेस्ट !!
बेस्ट !!
मामी धन्यवाद :चुकलेली, जीभ
मामी धन्यवाद :चुकलेली, जीभ चावणारी बाहुली :
मॅट पेंटिंग म्हणजे अनेक चित्र
मॅट पेंटिंग म्हणजे अनेक चित्र + फोटोशॉपमधील अनेक इफेक्ट्स यांचे एक काहीसे कोलाजसारखे पेंटिंग !
यात मुळच्या चित्रांमध्ये अनेक बदल केले जातात. जसे त्यांचे कलर्स, त्यांचे पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा इफेक्ट...
तसेच त्याला एक वेगळीच थीम देउन, नवी ट्रिटमेंट द्यावी लागते. ज्यामुळे हे नवे चित्र मूळच्या चित्रांहून फार फार वेगळे अन स्वतःचे असे व्यक्तिमत्व घेउन उभे राहील. अन ज्यातून कलाकारचे कला गुण दिसू शकतील.
वरच्या चित्रात मी खालचे पहिले चित्र (डावीकडचे पहिले) फोटोशॉपमध्ये तयार केले. अन बाकीची पाच चित्रे इथून तिथून घेतली आहेत. अन यासर्वांचे मिळून अगदी वेगळेच इफेक्ट देणारे चित्र बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
मस्तच गं. एकदम अव्वल.
मस्तच गं. एकदम अव्वल.
अप्रतिम........
अप्रतिम........
अवल...................फँटसी
अवल...................फँटसी वर्ल्ड फँटास्टिक आणि अव्वल दर्जाचं आहे!!!!
खुपच छान
खुपच छान
मस्तच ग आरती
मस्तच ग आरती
धन्स
धन्स
मस्ताड!
मस्ताड!
अ-प्र-ती-म
अ-प्र-ती-म
फॅन्टस्टिक..!
फॅन्टस्टिक..!
Pages