Submitted by पियापेटी on 30 January, 2011 - 06:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी : शेंगदाण्याचा तयार कुट
१ चमचा : लाल तिखट् / मिर्ची पुड
१/२ चमचा : मिठ
२ चमचे : तेल
२-३ पकळ्या : लसुन
क्रमवार पाककृती:
छोट्या कढईत /कडल्यात तेल गरम करायला ठेवायची,तोपर्यंत लसुन ठेचुन घ्यायचा.
शेंगदाण्याचा कुट्,तिखट्,मिठ एकत्र करुन ठेवायचा.गरम तेलात लसुन परतुन घ्यायचा.मग शेंगदाण्याचे एकत्र सारण टाकायचा.
चटणी तयार!!
वाढणी/प्रमाण:
३
माहितीचा स्रोत:
श्रीराम
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गरम तेलात लसुन परतुन
गरम तेलात लसुन परतुन घ्यायचा.मग शेंगदाण्याचे एकत्र सारण टाकायचा>>>
अख्खा लसुण?
इंद्रा, तिने ठेचून घ्यायचा
इंद्रा, तिने ठेचून घ्यायचा म्हणून लिहिले आहे ना ? नवशिक्यांसाठी बेसिक धडे घ्यायचा विचार करतोय !!
शेंगदाण्याची अशी चटणी करताना
शेंगदाण्याची अशी चटणी करताना लाल तिखट जळते /करपते .त्याला उपाय?
शेंगदाण्याची अशी चटणी करताना
शेंगदाण्याची अशी चटणी करताना लाल तिखट जळते /करपते .त्याला उपाय?
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<<
गरम तेलात लसुन परतुन घ्यायचा.
मग गॅस बंद करावा.
मग शेंगदाण्याचे एकत्र सारण टाकायचा.
सुमगंल अगदी मी शेंगदाण्याचा
सुमगंल अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी शेंगदाण्याचा कुट्,तिखट्,मिठ एकत्र करुन मग तेलात टाकते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हणुन नो जळते /करपने
इंद्रा, तिने ठेचून घ्यायचा
इंद्रा, तिने ठेचून घ्यायचा म्हणून लिहिले आहे ना ? नवशिक्यांसाठी बेसिक धडे घ्यायचा विचार करतोय !!>>
हे दिसलं च नाही.. करुन बघायला पाहीजे..
यात तेल प्रमाणाबाहेर घेउन
यात तेल प्रमाणाबाहेर घेउन केल्यास सहि लागते, तो कुट मस्त फसफसल्यासारखा होतो. डाएट कॉन्शस लोकांनी मात्र ट्राय करु नये.
डाएट कॉन्शस लोकांनी मात्र
डाएट कॉन्शस लोकांनी मात्र ट्राय करु नये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)