विहंगम

Submitted by भाऊ नमसकर on 13 January, 2011 - 10:56

"पेंट"मधें केलेलं कोंकणाच्या किनारपट्टीवर दिसणारं एक विहंगम दृश्य-
panorama2.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सर्वांचे आभार.
बित्तुबंगा व इतरानी सुचवल्यानुसार चित्र शक्य झालं तितकं ["डिस्टॉर्शन"चा धोका पत्करून ] मोठं केलं आहे.

साजिरा, सुमेनिष, गजानन व रोहित - धन्यवाद.
शैलजा, भ्रमर व शोभा१२३ - कोकणात जीव अडाकलो, तुमचो नि माझो , नाविलाज आसा !