Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14
बाळगुटी आणि इतर माहीती.
विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.
या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद अश्विनी, तोशावी. आजची
धन्यवाद अश्विनी, तोशावी. आजची संध्याकाळची अपॉइंटमेंट मिळालीये.
ashwini.. धन्यवाद तु उत्तर
ashwini..
धन्यवाद तु उत्तर दिलेस म्हनुन ..अग त्याचे पोट दुखत नाही आणी मी त्याला ७ / ७.३० ला सॉलीड काहीतरी देतेच पण तरीही तो रड्तोच आणी त्याल खाद्यवर झोपयचे असते , मान्डीवर घेतले की रड्तो..मला खूप गळुन गेल्यासारखे झालय. dr. म्हणतात काही मुलाना झोप कमी असते. आणी त्याच्या औशध मुले तो प्रचन्द झोप तो.. जमल्यास मला माय्बोली वरच उत्तर दे. धन्यवाद्. शुध्द्लेखनाच्या चुकासाटी sorry
नम्रता, ७/७:३० कदाचित थोडे
नम्रता,
७/७:३० कदाचित थोडे लवकर होत असावे. थोडे उशीरा देऊन बघ साधारण ९ वाजता वगैरे. ७ वाजता नेहमीप्रमाणे जे काही देत असशील ते देच. पण ९ वाजता सिरीअल दे परत. असे आठवडाभर करून पाहा.
खांद्यावर घेऊन गप्प रहातो
खांद्यावर घेऊन गप्प रहातो म्हणजे पोट दुखते का ? गॅसेस होताएत का ?
नम्रता, आधी काही जणींनी
नम्रता, आधी काही जणींनी सांगितले आहेच तसे झोपायच्या आधी दूध देऊन बघ. सात साडेसातला सॉलिड दिल्यानंतर काहीच देत नाहीस का? सिंडी म्हणते तसे पोटही दुखत असेल.
मराठमोळी, एरवी घेतो का फॉर्म्युला? मग झोपायच्या आधी देऊन बघ.
गॅसेस असतील तर कोमट पाण्यात
गॅसेस असतील तर कोमट पाण्यात थोडा हिंग घालून ते पाणी पोटावर, बेंबीच्या आजूबाजूला चोळल्यावर गॅसेस बाहेर पडतात. करुन पहा.
नम्रता, माझ्या मुलाला
नम्रता,
माझ्या मुलाला संध्याकाळी ४ नंतर सॉलीड दिलं तर खूप गॅसेस चा त्रास होत असे. तोही असाच रात्री बेरात्री रडत उठत असे. हे शोधून काढायला बराच वेळ लागला आणि त्रासही झाला. पण मग ४ नंतर सॉलीड देणे बंद केल्यावर तो नीट झोपायला लागला. पण रात्रि २ वेळा दूध द्यावे लागायचे.
बघ एखादा दिवस प्रयोग करुन तसे काही कारण आहे का ते.
I should be the last person
I should be the last person to write here but please check if your baby has lactose intolerance.
एक इविनिन्ग कोलिक नावाची
एक इविनिन्ग कोलिक नावाची कंडिशन असते. डॉ. स्पॉकच्या पुस्तकात आहे त्या बद्दल.
लालु, अग तो फॉर्म्युला सकाळी
लालु,
अग तो फॉर्म्युला सकाळी आणि रात्रि सिरिअल्स बरोबर घेतो, दुध म्हणुन नाहि.
मराठमोळी, माझा पण मुलगा ८
मराठमोळी,
माझा पण मुलगा ८ महिन्याचा आहे, तो पण रोज रात्रि दर २ तासानी उठतो. आमचे पण प्रयोग सुरु आहेत. मी असेन तर तो बाटली पण घेत नाही. अंगावरचे दुधच हवे असते. रात्रि मऊ भात खाउन मुले शांत झोपतात असे कोणितरी सांगितले आहे, ते आज try करुन बघणार आहे. मी तर त्याला पहिल्यापासुन पाळण्यातच झोपवते, तरी तो उठतोच. त्याच्या Doctor च्या मते त्याला सलग झोपायची सवय आधिच लावयला हवी होती. पण लहान आहे म्हणुन तो उठला की मी लगेच त्याला घेउन दुध द्यायचे. आणि आता हळुहळु अक्कल यायला लागली आहे त्याला त्यामुळे सवय बदलताना त्रास होणार आहे. बघुया कसे होते ते..
Colic हे lactose intolerance
Colic हे lactose intolerance दुधाची अॅलर्जी यामुळे होते पण त्यात मूल संध्याकाळच्या वेळेला पोट दुखून रडते. आणि ही कंडिशन साधारण मूल लहान, ३ वगैरे महिन्याचे असताना होते. सध्या बोलतोय ती मुले तशी मोठी आहेत.
चना, काहि सापडल तर नक्कि सांग
चना,
काहि सापडल तर नक्कि सांग इथे. माझेहि प्रयत्न सुरुच आहेत, अखि नी माझ्या विपुत काहि उपाय सुचवलेयत ते पण बघ.
ध्न्यवाद cinderella,
ध्न्यवाद cinderella, दीपा,अश्विनि आनि तोषवी.मी priti123 cha aahe.काहि कारनास्तव माझा id block zala.
अश्विनि मी आधि शतावरि कल्प घेत होते पन आता ते सम्पल आहे. अनि जे पुन्हा india वरउन मागव्ल त्याचि manufacturing date 2006 chi aahe. itka juna ghetla tar chalel ka. karan aata india varun koni yenar nahi aahe. ani अश्वगंधारिष्ट iethe US madhe bhetel kay? bhetat asel tar kay sanava?
एव्हढं जुनं नको घेऊस. आईला
एव्हढं जुनं नको घेऊस. आईला पोस्टाने पाठवायला सांग ना परत. अश्वगंधारिष्ट पण भारतातूनच मागवावे लागेल. इथे नाही मिळणार.
प्रीती, आईकडून पार्सल
प्रीती, आईकडून पार्सल येईपर्यंत तुला येथे fresh asparagus मिळाले तर त्याचे सूप करून किंवा नुसतेच asparagus उकडून मीठ लावून खा.
फ्रेश अॅस्परॅगस खायला काहीच
फ्रेश अॅस्परॅगस खायला काहीच हरकत नाही. पण दुग्धजनन हा गुणधर्म शतावरीच्या फक्त मूळ्यांमध्येच असतो ज्या वापरून शतावरी कल्प केला जातो.
प्रीती,एव्हढा जुना नको
प्रीती,एव्हढा जुना नको घेऊस.आयुर्वेदिक औषधान्नाही एक्सपायरी असते.खरसन्गायच तर १ वर्षापेक्शा जुनी चुर्ण हीन वीर्य्(सत्व नसलेली) होतात्.आणि असव अरिष्ट २ वर्षानन्तर हीन वीर्य होतात.
प्रीती, शतावरी चांगल आहेच हे
प्रीती, शतावरी चांगल आहेच हे काही सांगायला नको, पण ते नसेल मिळत तर 'galact' पावडर मिळ्ते का बघ, मी सध्या घेते आहे, मला तरी खुप छान गुण येतोय... touchwood. मी डॉ च्या सांगण्यावरुनच चालु केले. मला पण दुध खुप कमी येत होत, माझ बाळ पण रात्रीचा खुप रडारड कराय्चा (आताही करतो पण कमी आणि भुकेसाठी नाही) , मग galact चालु केल्यावर लगेच फरक पड्ला, यात शतावरीचे सगळे घटक आहेत आनी additional पण आहेत, आळीव वगेरे त्यामुळे बाहेरुन आणखी काही ग्याय्ची गरज नाही, शिवाय fast effects आहेत (माझा तरी अनुभव). ईथे तर मिळाल सहज आता तिथल काही माहीत नाही. बघ try करुन... शतावरी overall aahe शक्तीवर्धक etc. गॅलॅक्ट फक्त आईच दुध वाढण्यासाठीच आहे..
Thanks Ashwini,swati,toshavi
Thanks Ashwini,swati,toshavi n shilpa.
मी ह्या तीनहि goshti आईला पोस्ट करायला सान्गते.
मी असे ऐकले आहे की बाजरी,
मी असे ऐकले आहे की बाजरी, शेपू, मेथी (दाणे, पानं), लसूण खाल्ल्याने पण फरक पडतो. हो का ?
हो बाजरी, शेपू, मेथी ,
हो बाजरी, शेपू, मेथी , लसूण,आहळीव हे सगळ आइचे दूध वाढण्या साठी उपयोगी आहे.
मेथी चा मला खुप फायदा झाला.
मेथी चा मला खुप फायदा झाला. मी मेथी चे दाणे (साधारण १/२ चमचा) रात्री पाण्यात भिजवते, आणि सकाळी ते पाणी पिते आणि दाण्यांमधे थोडे तुप घालुन खाते. यामुळे दुध कायम रहायला मदत झाली आहे.
बाळाचे केस खुप गळत आहेत, टोपर
बाळाचे केस खुप गळत आहेत, टोपर काढल खुप वेळाने तरी त्यात असतात तर कोणते तेल लावु की मग गळणे थांबेल.. त्याचे केस लांब आहेत पण आता विरळ होत आहेत, टक्कल दीसते मध्ये मध्ये, काय लावु केसांना? बाळ सहा महीन्याचे आहे.
शिल्पा लहान बाळाचे केस गळणे
शिल्पा लहान बाळाचे केस गळणे हे अतिशय नोर्मल आहे ,सधरण १ वर्शापर्यन्त असे केस गळतात .जन्मताह असतील तेवढे केस रहात नाहीत ,ते गलतात मात्र नवीन उगवतात नन्तर काळजी नको करुस.
नेहमीचे खोबरेल तेल लाव डोक्याला.
OK, thanks thoshavi, नंतर
OK, thanks thoshavi,
नंतर येतीलच, पण आता ते गळताना बघुन जीव तुटतो, भरपुर केस असलेले बाळ बघायची सवय झालेली ना.........केस गोंजारायला मज्जा यायची मला पण आणि त्याला पण........ ठीक आहे खोबरेल तर चालुच आहे बघु आता....
एक प्रश्ण आहे, माझी मुलगी बाळ
एक प्रश्ण आहे, माझी मुलगी बाळ असताना व आम्हाला बाळाला मॉलिश करणारी बाई मिळाली नाही त्या मुळे आईनेच बाळाला तेल मॉलिश वगैरे करून अन्घोळ घातली. तिच्या गळ्याला लव होती परन्तु आई ला गळ्याची लव काढणे रिस्की वाटले त्यामुळे ती तशीच राहिली. आता मुलगी १० वर्षाची झाली आहे तेन्व्हा तिला लाज वाटते तर आता काही उपाय करता येवू शकेल का? लहान मुलान्ची लव जर चुकून तशीच राहिली तर ती आता म्हणजे १० वर्षाचे झाल्या नन्तर काढता येते का? उपाय असल्यास जरूर कळवा, वाट पहात आहे.
सुनीता, मसुरीच्या डाळीचे पीठ
सुनीता,
मसुरीच्या डाळीचे पीठ करायचे घरच्या मिक्सर वर्(जरा जाडेभरडेच)आणी उटण्या सारख दुधात मिसळुन लावायच.यानी लव कमी होइल.
तोषवी, धन्यवाद. परन्तु
तोषवी,
धन्यवाद. परन्तु मसुरीच्या डाळीचे पीठ करायचे घरच्या मिक्सर वर्(जरा जाडेभरडेच)आणी उटण्या सारख दुधात मिसळुन लावायच ते ठिक पण ते वाळल्यावर (१० मिनीटान्नी ) पाण्याने धुवून टाकायच की चोळून लगेच काढायच. कृपया कळव म्हणजे लगेच करता येईल.
मी सध्या माझ्या बाळाला (६म)
मी सध्या माझ्या बाळाला (६म) रोज एक सफरचंद उकडुन मॅश करुन देते आणि तो ही आवडीने खातोय. तर रोज एक दिल तर चालेल काय? अति तर नाही ना होणार की अर्धच देऊ की एक दिवस आड करुन देऊ?
हल्ली तो ना तोंडाने फुर्फुर असा आवाज काढतो त्याला गंमत वाटते आवाज काढ्तो आनी हसतो.. नी काही वेळा चड्डीशिवाय असला की खाली हात लावत राहतो... तर काही जण म्हणतात की ही दोन्ही लक्षण आजारि पडण्याची आहेत हे खर आहे का? अस असु शकत का? या सवयी लवकरात लवकर घालवणं खरच गरजेच आहे का? दुसरि काय कपडे घातलेले असले की नस्ते. पण तोंडाने आवाज काढ्ण म्हण्जे एक प्रकारच खेळणच आहे ना त्याच नी he enjoys it very well. काय करु???
Pages