एss उडी उडी !!

Submitted by Yo.Rocks on 30 December, 2010 - 01:28

ट्रेक, धमाल नि उडी हे माझे नेहमीचे समिकरण ! त्यात माझ्या सहकार्‍यांनादेखील उडी मारण्यास प्रवृत्त करणे हा माझा हातखंडा ! Proud नुकत्याच यशस्वीपणे पार पाडलेल्या "सालोटा ते मांगीतूंगी" या चार दिवसाच्या ट्रेकमध्ये आमच्या पडलेल्या उड्या !!! विशेष करुन सगळे नविन माबोकर होते.. एss उडी उडी !

महाराष्ट्रातील सर्वात उंचीवरच्या साल्हेर किल्ल्यावरील आमच्या उड्या !


(रोहीत, गिरीश जोशी, अवि_लहू.... रंग दे बसंती दा स्टाईल.. :P)

-----------------------------------------------

<
(अवि_लहू)

---------------------------------------------------


(ही आपली ट्रेडमार्क उडी... Proud )

----------------------------------------------------------

साल्हेरवरती उड्या मारुन पोट भरले नाही सो मग "मांगी"वर पण उड्या मारुन घेतल्या !! इथे उड्या मारणे म्हणजे जरा अवघडच होते.. कारण तीन पावले मागे नि पुढे दरी होती !! Proud


(गिरीश जोशी)

-----------------------------------


(अवि_लहू)

--------------------------------------


(रोमा - रोहीत एक मावळा)

-----------------------------------------


(गझलकार - आनंदयात्री.. ह्याने खूप परिश्रमानंतर आमच्या आग्रहाखातर उडी मारलीच Proud )

बाकी सविस्तर वृत्तांत येइलच तोपर्यंत उड्याच बघा Proud रोहीतच्या कॅमेर्‍यातील पण उड्या इकडे पडल्या आहेतच..
http://www.maayboli.com/node/12975

तेव्हा एss उडी उडी !! Proud

गुलमोहर: 

मस्त. Happy

ते ढोपरं खाली करुन उडी मारताना तसेच्या तसे नाही का खाली पडायला होत? >>>
एकदा प्रयत्न करुन बघेन.

योगेशदा फोटो लय भारी.

ते ढोपरं खाली करुन उडी मारताना तसेच्या तसे नाही का खाली पडायला होत? >>>
एकदा प्रयत्न करुन बघेन.

>>> नक्की बघ बरं का. पण खाली गादी घालून ठेव. नायतर तुला काठीला आडवा लटकवून खाली उतरवावा लागेल बाकिच्यांना Light 1

<< नायतर तुला काठीला आडवा लटकवून खाली उतरवावा लागेल बाकिच्यांना >>
का ? तो काय शिकार केलेला वाघ आहे ? Proud

Pages