Submitted by निनाव on 26 December, 2010 - 04:04
एक होते हत्ती
त्यास नाही भीती
चाले तोः धुन्धीत
पाणी उडवे सोन्डीत
एक होती मुंगी
कधी न थांबणारी
कंटाळा तिला अज्ञात
अविरत काम करणारी
एक होता ससा
मारायचा तो उड्या
खाल्ले इतके गवत
झालाय त्याचा फुग्या
एक होता कोल्हा
ठिपके पाठीवर सोळा
करेल कष्ट जगण्या साठी
नव्हता तोः इतका भोळा
गुलमोहर:
शेअर करा
अजून जरा नीट जमूदे, प्रयत्न
अजून जरा नीट जमूदे, प्रयत्न चांगला आहे.