Submitted by दिनेश. on 24 December, 2010 - 02:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वांग आणि केळ काँबिनेशन
वांग आणि केळ काँबिनेशन पहिल्यांदाच वाचल, फोटो टाकलात तर अजून मजा
थोडी गोडसर लागेल का?
थोडी गोडसर लागेल का?
कांद्यामूळे थोडासा गोडवा
कांद्यामूळे थोडासा गोडवा येतोच पण हा मसाला झणझणीत असतो, त्यामुळे तोल साधला जातो.
आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण वाढवता येईल. या भाजीची मजा, ती कांद्याच्या रसात शिजण्यात आहे. म्हणून कांदा किसूनच घ्यायचा.
छान. करुन बघेन आता.
छान. करुन बघेन आता.
वेगळी वाटते आहे. करुन पाहीन.
वेगळी वाटते आहे. करुन पाहीन. धन्यवाद दिनेशदा.
छान, वेगळी आहे पाकृ! फोटोची
छान, वेगळी आहे पाकृ! फोटोची वाट पहातो!
अरे वाह.. छान आहे. नवं आहे
अरे वाह.. छान आहे. नवं आहे
दिनेश फोटो टाकतिलच, पण
दिनेश फोटो टाकतिलच, पण बित्तुबंगा तू पण बनवून फोटो टाकु शकशिल की.
दिनेशदा...फोटो पायजे ! वेगळी
दिनेशदा...फोटो पायजे ! वेगळी आहे पाकृ. करून पाहीन. ( किंवा साबांना उकसवेन करण्यासाठी. :फिदी:)
"जागू" संप्रदायातील लोकांनी
"जागू" संप्रदायातील लोकांनी या भाजीच्यामसाल्यात थोडा भाजलेला जवळा किंवा सु़के बोंबील (तूकडे करुन, पाण्यात भिजवून, काटा काढून) टाकावेत.
मला कच्चे केळे वाटलेले पण
मला कच्चे केळे वाटलेले पण चक्क पिकलेले केळे टाकुन केलीय भाजी. करुन पाहायला पाहिजे./..
वांग्यात सुकट टाकले की ती भाजी अगदी स्वर्गसुखाचा आनंद देते पण सोबतीला केळे आणि काजु असल्यावर काय होईल सांगता येत नाही
साधना, केळे बोंबील असा एक
साधना, केळे बोंबील असा एक पदार्थ आहे. समुद्र मेथीबरोबर पण हे मासे शिजवतात. केळे अगदी पिकेलेले नाही घ्यायचे. खरे तर केळ्याने मसाल्याच्या तिखटपणाचा तोल साधला जातो.
जास्त झालेले केळेही, कुठल्याही सरभाजीत ढकलता येते.
मला खूप भूक लागली आहे हे
मला खूप भूक लागली आहे
हे फोटो पाहिल्या वर तर पोटात भट्टीच पेट्ली आहे. फोटोत भाजी एव्ढी छान दिसते आहे तर, चवी ला किती छान असेल ??
मस्त...पुढिल भारत भेटित हा आयटम फिक्स.
- थन्क्स.