लाल पिवळे फूल मनोहारी

Submitted by मनस्विता on 16 December, 2010 - 03:42

माध्यमः जल-रंग

flower_new41.jpg

गुलमोहर: 

छान Happy

@तेजा
हा हा हा हा... चांगलं पकडलं...
असं कसं राहून गेलं माहित नाही. आणि माझ्या चित्रकला शिकवणाऱ्या ताईने पण कसं सांगितलं नाही माहित नाही... असो.