Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 13 December, 2010 - 02:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३ दिवस
लागणारे जिन्नस:
मेथीच्या दाण्याचे लोणचे
हिवा़ळा ऋतु साठी हे उत्तम आहार आहे
हे कमी दिवस टीकत असल्याने मोजकेच घालावे लागते
साहीत्य
अर्धा पाव मेथीचे दाणे
तीखट २/३ टीस्पुन
हळद २/३ टीस्पुन
मोहरीची डाळ
मीठ ३ टीस्पुन
फोंडणी साठी तेल
हींग चवी पुरता
३ लीब
क्रमवार पाककृती:
प्रथम मेथीच्या दाण्यांना १ दिवस पाण्या भीजत ठेवावे, नतर ते दाणे एका कापडात मोड येई पर्यंत बांधुन ठेवावे, (साधारण २ ते ३ दिवस)
कोंब आलेले मेथीचे दाणे १ भांड्यात घ्यावे
कढईवर तेल गरम झाल्यावे त्यत हींग, मोहरीची डाळ, तीखट, हळद, घालावे . ते मोहण कोंब आलेल्या मेथीचे दाण्यावर ओतावे, मग मीठ व ३ लींब पीळुन घ्यावी. नतर सर्व वर खाली करुन हे लोणचे बाटली बद करुन ठेवावे.
रोजचे जेवणात चवीला छान आहे. तसेच हिवा़ळा ऋतु साठी हे उत्तम आहार आहे
बघा करून पहा चव चाखुन, आणि कळवा
वाढणी/प्रमाण:
चवीपुरते
अधिक टिपा:
हिवा़ळा ऋतु साठी हे उत्तम आहार आहे
माहितीचा स्रोत:
-
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे क्रुती फोटो टाका ना .
छान आहे क्रुती फोटो टाका ना . नक्की करून बघेन
नुसतेच मेथीचे दाणे
नुसतेच मेथीचे दाणे टाकण्यापेक्षा, त्यात ओली हळद काप करुन टाकली तरी छान चव येईल असे वाटते.
केले नाहिए, पण बघेन करुन.
छान आहे क्रुती फोटो टाका ना .
छान आहे क्रुती फोटो टाका ना . नक्की करून बघेन
फोटो नाहीत कालच केले होते मण मोबाईलला क्यामेरा नाही
मी आत्ता मोड आलेल्या मेथीचे
मी आत्ता मोड आलेल्या मेथीचे उसळीखेरीज काय करता येइल हा प्रश्न विचारायला आले आणि ही कृती बघितली. करुन बघेन लोणचं.
कोणी केले का लोणचे
कोणी केले का लोणचे
मी आत्ता तेच पोस्ट करायला आले
मी आत्ता तेच पोस्ट करायला आले इथे. काल केले लोणचे. वरण-भाताबरोबर मस्त लागले. १/४ कप मेथीचे केले. माझ्याकडे अर्धेच लिंबू शिल्लक होते. आणि मी मीठ अगदी चिमूट्भर घातले. मी माझ्या आईला फोन करुन लगेच रेसिपी दिली. धन्यवाद मुक्तेश्वर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केलं होतं हे लोणचं. आलं किसून
केलं होतं हे लोणचं. आलं किसून घातलं आणि गूळ घातला चवीपुरता. मस्त झालय. मेथीचा कडवटपणा जाणवत नाही अजिबात.
छान कृती. सासुबाईंनी अलिकडेच
छान कृती. सासुबाईंनी अलिकडेच केलं आहे.
अश्विनीडोंगरे ओली हळद नसली तरीही असंच छान लागतं.
धन्यवाद सिंडरेला व रैना
धन्यवाद सिंडरेला व रैना
छान आहे.. ४ दिवसात तयार
छान आहे.. ४ दिवसात तयार करतो..
माझा एक प्रश्न आहे ... ते
माझा एक प्रश्न आहे ... ते मोहन थंड झल्यावर टाकायचं की गरमच टाकायचं मेथ्यांवर?
गरमच टाकायचं मेथ्यांवर
गरमच टाकायचं मेथ्यांवर