नाशिक

Submitted by admin on 26 May, 2008 - 03:31

नाशिकचे मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Teaser3.pngहां, अजून टाइम असला तरी पण इकडे लक्ष असू द्या बरं का मंडळी!!
आपल्या उत्सवात काय काय कार्यक्रम असणार, स्पर्धा असणार, त्यांचे नियम काय, यांच्या घोषणा लवकरच येत आहेत!!

Hem, which batch ?
१९९२ पासआऊट. >>

मिरजकर होते का तेंव्हा ?

Retail Alliance Ad.jpg

नमस्कार मंडळी.
ह्या वर्षी तुफान पाऊस आणि महापूर..
नाशिक मध्ये जवळ जवळ सगळे पूलांना पाणी लागले.!!!

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg

Poster1.jpg
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....

enrollment.jpg
---
पाककृती स्पर्धा.
सोळा आण्याच्या गोष्टी.
हास्यलहरी आणि शब्दधन.
घेताय ना मग भाग?

मायबोली गणेशोत्सव २०१९ या गृपचे सभासद व्हा.
https://www.maayboli.com/node/71330

..नाशिक सिटी बस शोधण्यासाठी साइट किंवा app आहे का?

रेल्वे स्टेशन ते पाथर्डी फाटा / इंदिरानगर?

सिटी बसेस सुरू आहेत का?

नाशिक मधे जर घरपोच धान्य, भाज्या किंवा डबा घरी हवा असेल तर काय पर्याय आहेत? मैत्रिणीचे आईबाबा तिथे जेल रोड जवळ कुठेतरी राहतात, दोघांनाही कोव्हिड झाला आहे त्यामुळे त्रास होतो आहे. मुली मुंबईला आहेत पण त्यांच्या बिल्डिंग सील झाल्या आहेत. कोणी माहिती देऊ शकेल का प्लीज?
धन्यवाद!

*अन्न हे पूर्ण ब्रह्म*
या उक्तीला अनुसरून कोरोना च्या ह्या भयावह परिस्थितीत जिथे एक पॉझिटिव्ह व्यक्तीला आपल्या घरातील सदस्याला भेटणे सुद्धा कठीण झाले आहे*,
तिथे सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे जेवणाचा...
तर आता जेवणाची काळजी करू नका.
अगदी घरगुती चव असलेला डब्बा तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या दारापर्यंत आम्ही पोचवत आहोत,
*ही सेवा आम्ही विनामूल्य देत असून जेवण आपणांस भावे केटरिंग यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ज्या लोकांना दोन वेळचं जेवण विकत घेणं अशक्य आहे किंवा ज्यांचे नातेवाईक किंवा घरातील व्यक्ती आपल्यापेशंट असलेल्याआपल्या नातेवाईकाला जेवण पोचवू शकत नाही त्यांनी या सेवेचा जरूर लाभ घ्यावा*. ज्यांना कोणाला ही सेवा हवी असल्यास त्यांनी सकाळी 9 च्या आत आणि सायंकाळी 4 च्या आत कळवावे ही विनंती

*नोंद - हा आमचा मुख्य व्यवसाय नसून, समाजाप्रती ह्या कठीण प्रसंगात मनापासून केलेलं एक सेवा आहे*

*नाशिक मधील खालील भागात ही सेवा पोचविली जाणार आहे*
१. इंदिरा नगर
२. गोविंद नगर
३. अश्विन नगर
४. पाथर्डी फाटा
५. कर्मयोगी नगर
६. महात्मा नगर
७. त्रिमूर्ती चौक
८. शरणपूर रोड
९. कॉलेज रोड
१०. गंगापूर रोड
११. सिरीन
१२. रामवाडी
१३. भाभा नगर
१४. काठे गल्ली
संपर्क चिराग पाटील
9922136378, 9022152858, आर्ट ऑफ लिविंग,
राम जानकी सेवा संघ ट्रस्ट, नाशिक.

नाशकात २आठवड्याकरिता येतोय. पण माझ्या flat मधे भाडेकरु असल्याने, या २ आठवड्याकरिता accomodation (semi furnished flat वगैरे) शोधतोय.. एक-दोन दिवस माझी आई बरोबर असू शकते म्हणुन हॉटेल मधे वगैरे नको वाटतेय. काही माहिती असेल तर कृपया विपू त टाका !