Submitted by स्वराली. on 17 November, 2010 - 03:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
.
क्रमवार पाककृती:
.
वाढणी/प्रमाण:
.
अधिक टिपा:
.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोडणीशिवाय ? साधं वरण भात
फोडणीशिवाय ? साधं वरण भात तूप खाल्ल्यासारखा वाटत असेल ना
मला नाही वाटत हे पुर्णान्न
मला नाही वाटत हे पुर्णान्न आहे. इतर पदार्थांची जोड हवी.
अखी, मला वाटत स्वराली ह्याला
अखी, मला वाटत स्वराली ह्याला पूर्णान्न म्हणत्येय ते ह्यासाठी, की एकदा हा पदार्थ बनवला की झालं. साग्रसंगीत जेवणाचा (भात, भाजी, पोळी, आमटी) त्रास नको. शिवाय या खिचडी बरोबर तर दही, कोशिंबीर, पापड, लोणच, भरलेल्या मिरच्या यासारख काहिबाही असल की झाल.
तूम्ही पूर्णान्न म्हणजे संपूर्ण पोषणमूल्य अशा अर्थाने म्हणताहात का ?
पूर्णान्न म्हणजे संपूर्ण
पूर्णान्न म्हणजे संपूर्ण पोषणमूल्य हेच नेमक म्हणायच आहे मला.
ह्या खिचडीवर आम्ही लसूण ,लाल
ह्या खिचडीवर आम्ही लसूण ,लाल मिर्च्याची फोडणी घेतो.