बुद्धिबळाचा डाव

Submitted by आशुचँप on 27 October, 2010 - 07:24

डाव क्रमांक १
व्हाईट - आशुचँप
ब्लॅक - प्रगो
याआधीचा डाव नंद्या यांच्या बुद्धिबळ या पानावर खेळण्यात आला होता. तो बरोबरीत सुटला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) d4,

ओ डाववाले (गाववाले सारखं),

तुम्ही इथे का मांडलाय तुमचा डाव???
खेळाच्या मैदानात मांडा की राव Happy

आगाऊ आणि भोचक फुकटचा सल्ला Proud

भारी रे...

प्रगो, कॅसल तर करून घेतलेस पण आता बाकीचे मोहरे मुक्त कर ना... त्याचा उंट रोख धरून उभा आहे बघ Happy

इथे चेस नाहिये माझ्याकडे पण virtually या positions मांडून पाहिल्या... मज्जा येतेय, खेळा...

व्हाईट:आशुचॅम्प ब्लॅक: प्रगो
१) d4 -Nf6
२) c4 -g6
३) Nc3 -Bg7
४) Bg5- O-O
५) Nf3 -d6
६) h3 -c6
7) e3 -Qc7

ए हे काय...
तुम्ही तुमच्यातच खेळताय......
हे काही बरोबर नाही.

सावरी

>>>> आता याला काय करु आम्ही ??? ...

बुध्दीबळ आणि गणित या दोन गोष्टी अशा आहेत की तुम्हाला इन्व्होल्व्ह झाल्याशिवाय कळतच नाहीत अन कळत नाहीत तोवर इन्जोयता येत नाहीत . Sad

सावरी..आपण खेळूया की मग...
काय टेन्शन नको घेऊ...वेगळ्या पानावर खेळायचा आहे का याच पानावर....
तुला नसेल येत चेस तरी काय हरकत नाही..मी शिकवेन तुला...
Happy

व्हाईट:आशुचॅम्प ब्लॅक: प्रगो
१) d4 -Nf6
२) c4 -g6
३) Nc3 -Bg7
४) Bg5- O-O
५) Nf3 -d6
६) h3 -c6
7) e3 -Qc7
8) Bf4 -Nh5
९) Bh2-Qb6
१०) Qc2-f5
११) Na4

व्हाईट:आशुचॅम्प ब्लॅक: प्रगो
१) d4 -Nf6
२) c4 -g6
३) Nc3 -Bg7
४) Bg5- O-O
५) Nf3 -d6
६) h3 -c6
7) e3 -Qc7
8) Bf4 -Nh5
९) Bh2-Qb6
१०) Qc2-f5
११) Na4 Qa5+

व्हाईट:आशुचॅम्प ब्लॅक: प्रगो
१) d4 -Nf6
२) c4 -g6
३) Nc3 -Bg7
४) Bg5- O-O
५) Nf3 -d6
६) h3 -c6
7) e3 -Qc7
8) Bf4 -Nh5
९) Bh2-Qb6
१०) Qc2-f5
११) Na4 Qa5+
१२) Nd2

Pages