सुर्यास्त..

Submitted by स्मितहास्य on 18 October, 2010 - 08:11

काही दिवसापुर्वी कामाहून घरी जाण्याच्या वाटेवरून टिपलेला हा सुर्यास्त..

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

गुलमोहर: 

खुप छान..
टिपिकल सुर्यास्ता मधील डोंगर, नारळाची झाडे जाऊन त्या ठिकाणी इमारती आणि विजेचे खांब आलेत. Happy