दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!
कोणी आहे का झुरिकमधे? मी जान २०१४ पासुन ETH मधे PhD start करत आहे. accommodation विषयी मदत हवी होती. म्हणजे मला city center मधे accommodation नकोय तर suburb मधे हवय. कोणी मदत करु शकेल का?
we want a train booking from
we want a train booking from lucerne to paris on august 5th. tgv site shows foreign bookings closed. what do i do now .can anybody help me
neeta
नमस्कार मायबोलीकरांनो!
नमस्कार मायबोलीकरांनो!

संयुक्ता मातृदिन २०१२
संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
http://www.sbb.ch/en/home.htm
http://www.sbb.ch/en/home.html वर बुक करु शकता.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.
लिहिताय ना मग?
नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947
कोणी आहे का झुरिकमधे? मी जान
कोणी आहे का झुरिकमधे? मी जान २०१४ पासुन ETH मधे PhD start करत आहे. accommodation विषयी मदत हवी होती. म्हणजे मला city center मधे accommodation नकोय तर suburb मधे हवय. कोणी मदत करु शकेल का?
(No subject)
कोणी मराठी आहे का झुरिक मधे?
कोणी मराठी आहे का झुरिक मधे?
(No subject)
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय