सिंहगडावरची खादाडी

Submitted by जिप्सी on 25 September, 2010 - 08:57

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

गुलमोहर: 

योगेश , आता तुला माझ्याकडून नक्कीच धपाटे बसणार आहेत . Wink क्काय पण आठवण करून दिलीस , छे छे . Happy
फोटो कसे आहेत हे मी वेगळं सांगायची गरज नाहीच्चे . Happy

स्लर्प स्लर्प स्लर्प!!! Happy व्वा! मजा आली फोटो पाहून! (दुष्ट कुठचा!! किती ते अत्याचार!! Light 1 :फिदी:)

योग्या... तोंपासू... लई भारी.. बर्‍याचदा याचा अनुभव घेतला आहे रे.. अन पावसात असा अनुभव म्हणजे एकदम क्लास... खेकडा-कांदा भजी, झुणका - भाकरी अन लाल चटणी... श्या ! एक नं...

अरे नावं तरी लिहायचीस, आमच्यासारखी वयस्कर माणसे, या पदार्थांची नावे पण विसरली ना.

संपदा, अरूंधतीजी, सुकि, रचु, सॅम, रंगासेठ, श्री, बुमरँग, दिनेशदा, किट्टु, पराग "प्रेमळ" प्रतिसादाबद्दल धन्यवाद ::)

अननस पण मिळाया लागले का आता गडावर... वा>>बुमरँग, गुटक्याच्या पाकिटापासुन, पानाच्या विड्यापर्यंत सगळंच मिळायला लागलंय आता गडावर :(.

>>गुटक्याच्या पाकिटापासुन, पानाच्या विड्यापर्यंत सगळंच मिळायला लागलंय आता गडावर .

हो आता काही दिवसांनी बरिस्ता आणि सीसीडी पण दिसतील सिंहगडावर!

फोटो भारी आहेत!

संपदाला जोरदार पाठिंबा.
प्रसिक, मार डाला नव्हे. मारो... कभी गाव्या तो इस्को खोप्चेमे लेके मारो Wink

दोन डझन साहेब. फुल्ल तोंपासु बघा.... वा वा वा Happy
आता देशात आलं की लग्गीच शिंवगड!!!

ता. क. भजी विशेष तोंपासु. ( असुदे तेल जास्ती असलं तर..... )

मफो, आता`तु मारच खाणारेस ... हे असले फोटो टाकुन लोकांच्या पोटात आग लावुन तुला मजा येते काय रे????? कुफेहेपा????

फोटो नेहमीप्रामाणेच... अ फ ला तु न Happy

कैऱ्या, मडक्यातले दही अन जेवणाचे ताट पाहून तोंडाला पाणी सुटले...स्वर्गीय..निव्वळ स्वर्गीय.

आय्ला, लोकांना खाताना पण निवांतपणे खाता येत नाही काय?? खायचं आणि गप्प बसायचं...... इथे कशाला मिरवतात काय खाल्ले ते??????????????????? पुढच्या वेळेला पोटात नक्की दुखेल.................... कुठे फेडणार असली पापे देवाला ठाउक....

रच्याकने ते प्रचि ४ मध्ये काय आहे?? मोसंबी काय?? अशी मोसंबी फक्त तिथेच्खातात्वाटते.....

डॉ. ऋयाम, ते मोसंबीवर्गातले फळ आहे................ आवळा नाही.

आवळा उकडल्याशिवाय त्याचे काप निघत नाहीत आणि उकडुन कोण खाईल त्याला?? मग त्याचे फक्त लोणचे करायचे...

ऑन सेकंड थॉट्स, कदाचित आवळाही असेल, पुण्यातल्या लोकांचे काय सांगता येत नाही, आवळाही कापुन खातील Proud

उकडुन वाळवुन मीठ लावुन विकायला असतात हो आमच्या कोल्हापुरात Happy
मीठाबरोबरच तिखट लावलेलं दिसतंय. प्रचि मधे तिखटमीठ आणि सुरी दिसली आणि मला तसं वाटलं बघा...

-डॉ.

कुठे फेडणार असली पापे देवाला ठाउक>>>>> Happy Biggrin Proud Rofl

रच्याकने ते प्रचि ४ मध्ये काय आहे??>>>साधना, तो तिखटमिठ लावलेला "आवळाच" आहे (फोडी केलेला). Happy

Pages