फोटोशॉपमध्ये अक्षरांवर केलेले काही प्रयोग...

Submitted by विशाल कुलकर्णी on 24 September, 2010 - 05:31

रक्ताळलेली अक्षरे

Blood.jpg

पेटलेली अ़क्षरे

Vishal_fire.jpg

विशाल.

गुलमोहर: 

मंदार, अरे त्या गोष्टीला खुपच उशीर झाला पुर्ण करायला. आता सगळे विसरुनही गेले असतील. त्यामुळे मीही ती डोक्यातुन काढुन टाकलीय. Wink

लिओपार्ड इफ़ेक्ट (बिबळ्याच्या कातडीसारखा इफेक्ट)
हा प्रकार मात्र मला रेडीमेड मिळाला नेटवर. (म्हणजे कृती)

leopard.jpg

छान आहेत इफेक्ट्स्....पेट्लेली अक्षरं लिहीताना विशाल ऐवजी ' मशाल ' लिहीलं असतंस तर आणखिन मस्त वाटलं असतं! Happy