Oh my god....कसला खतरनाक गेम झाला.
आईशप्पत, डोळ्याची पापणी पण लवायची भीति वाटत होती. लॅकीचं पिचींग एकदम जबरदस्त होतं पण. सातवी इनिंगच काय ती रिलीफची होती फक्त. शेवटच्या पिचपर्यंत श्वास रोखायला लावणारा गेम होता. शेवटी बेसेस लोडेड ठेवून यांकीज हरले. निक स्विशरला काय घाम फुटला होता. पण ३-२ फुल काउंट झाल्यावर जरा वाटलं कदाचित...अजूनही होऊ शकेल. स्विशरने टाकलेला नि:श्वाससुद्धा दिसला. पण हा हन्त हन्त...! स्विशर आल्यावरच मला वाटले होते हा पॉप फ्लाय करणार म्हणून. त्या मानाने बराच टिकला. पण त्याच्या जागी पिंच हिटर का नाही पाठवला? या आख्ख्या सिरीजमध्ये त्याला एकसुद्धा आरबीआय नाही आणि इतक्या महत्वाच्या क्षणी त्याला पाठवलच कशाला? जो जिरार्डी पण ना कधी कधी वेड्यासारखाच वागतो.
ए जे बर्नेटने अगदीच निराशा केली पण. आधीच काढायला हवे होते त्याला आणि डायरेक्ट जाबा चेंबरलीनला आणायला हवे होते. असो. आणखी एक गेम!
कालचा पहिला होम गेम हरल्यावर आज यांकिजचे पिचिंग जबरीच झाले.. खासकरुन अमेझिंग मारिआनो रिव्हिएराचे क्लोजिंग! पण सातव्या इनिंगमधे अंपायरचा.. यांकीजविरुद्ध गेलेला.. डबल प्लेचा... ब्लोन कॉल पाहीलास का? पण या वर्षी प्लेऑफ्समधे.. अंपायरिंग अगदीच सुमार झाले आहे
मुकुंद, हो पडला.
मी पण तेच विचारणार होते की पोसाडा बिचारा टाळ्या वाजवून सेकंड बेसवर उभा होता त्याला जाऊन टॅग केले आणि चक्क आऊट पण दिले. का???? त्याचा पाय होता की सेकंड बेसवर.
मारिआनो तर प्रश्नच नाही, पण त्याला आठव्यातच पाठवल्यावर मला जरा भीति वाटायला लागली की दोन इनिंग्स हा टाकणार का अख्ख्या? पण जिरार्डी बहुतेक दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकही फुंकून पित होता.
ही वर्ल्ड सिरीज संपूर्णपणे पिचर्सनी डॉमिनेट केली आहे. मोठमोठे अतिरथी, महारथी दोन्ही बाजूच्या पिचर्सपुढे कसले निष्प्रभ होताहेत. पण टशेअरा रॉक्स! कसली मस्त होमरन मारली. आणि क्लच परफॉर्मन्स होता, ए रॉडसारखी अॅड ऑन नव्हती. (अर्थात त्याने ती तरी कुठे मारली एव्हढ्यात?)
कालचा गेम पाहिलास का? जीटर एकटा ३ वेळा बेसेसवर पोहोचला. बाकीचे सगळे धारातीर्थी पडले.
तो गॉडझिला यांकींकडूनच पेचेक घेतो. कुणी का मारेना, जिंकले यांकीच. आणि टशेअरा म्हंटला तसं हा (सगळी वर्ल्ड सिरीज, ALDS, ALCS) सगळाच टीम एफर्ट होता. सगळ्यांचाच हातभार लागला आहे. अगदी एरॉडचा सुद्धा.(म्हणजे असं टशेअरा नाही म्हंटला, ते माझंच :फिदी:) काहींचा जास्त काहींचा कमी.
>>मी उतारा म्हणून १-२ दिवस परत eli Manning चा last sunday चा game बघेन म्हण्तो
काहीच्या काही. काय संबंधच नाहीये. कुठे मॅनिंग कुठे जीटर?
आम्हाला काय फरक पडतो मॅनिंग जिंको किंवा हरो. (हरलेलाचा बरा, पॅटसच्या दृष्टीने)
<<आम्हाला काय फरक पडतो मॅनिंग जिंको किंवा हरो. (हरलेलाचा बरा, पॅटसच्या दृष्टीने>>
असा कसा हरेल? उगाच गेले तीन गेम्स हरला म्हणून नेहेमीच हरेल असे नाही काही. चांगले १२-४ होऊन प्ले ऑफ मधे जातील. नि सुपरबॉल मधे दोन मॅनिंग एकमेकांविरुद्ध लढतील. त्यांची आई बघायला येईल नि हाफ टाईम मधे मोठ्या मॅनिंगला दम भरेल, 'लहान भाऊ आहे त्याला जिंकू दे, नाहीतर तुझी सगळी खेळणी त्याला देईन, नि कँडी पण" मग पुनः जायंट्स सुपर बॉल विनर!!
'लहान भाऊ आहे त्याला जिंकू दे, नाहीतर तुझी सगळी खेळणी त्याला देईन, नि कँडी पण" मग पुनः जायंट्स सुपर बॉल विनर!!>>हो हेहि खरच आहे. तसे काही झाले तरच मिळू शकतो Giants ना सुपर बॉल
नि सुपरबॉल मधे दोन मॅनिंग एकमेकांविरुद्ध लढतील. >>बघा बुवा, गेली ८-१० वर्षे मिळून दोनदाच मिळालय manning लोकांना
पण यांकीजचे मुंबईतल्या अगरवाल क्लास सारखे आहे.. घेतानाच ८५ टक्क्याच्या वर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना घ्यायचे व मग बारावीत बोर्डात १० मुले आली म्हणुन मिरवायचे... यांकीजचा पे रोल २०० मिलिअन डॉलर्सच्या वरचा आहे.. त्याउलट आमच्या रॉयल्सचा ४० मिलिअनचा पण नाही.. त्या जो जिरार्डीला म्हणो.. रॉयल्सची टिम घेउन वर्ल्ड सिरीज जिंकुन दाखव..:)
अश्विनि.. यांकीजच्या पिचर्सना विसरु नकोस.. खासकरुन अँडी पेटिटला... गेम ३ मधे पहिल्या २ इनिंग्समधेच चार रन्स दिल्यावरही ज्या थंड डोक्याने त्यान पिचिंग करुन यांकीजला जिंकुन दिले ते वाखाणण्यासारखे होते. गेम ६ मधेही मस्तच पिचिंग केले त्याने.. वर्ल्ड सिरि़जच्या इतिहासातला विंनीगेस्ट पिचर!
आणी एक... जिटर्,पेटिट्,मारियानो.. यांची ही पाचवी वर्ल्ड सिरिज रिंग! आपल्या डोळ्यासमोर इतक्या वेळा जिंकलेले हेच्!(मे बी पॉल ओनील टु!) खरच त्यांची कामगीरी कौतुकास्पदच आहे.. पण मग बेब रुथ व मिकी मँटल(७ वेळा), ल्युह गेहरिग(८ वेळा), जो डिमॅजिओ(९ वेळा) व योगी बेअरा(१० वेळा!) यांनी वर्ल्ड सिरीजमधे मिळवलेले यश अजुनच थक्क करणारे वाटायला लागते.. अनबिलिव्हेबल रिअली!
It's not fair हं मुकुंद!
गेली दहा वर्षे यांकींजचा पेरोल २०० मिलिअन्सचाच आहे पण कुठे मिळाल्या त्यांना चँपिअनशीप्स गेल्या दहा वर्षात. जिरार्डीने २ वर्षात जे केले ते टोरीला कुठे जमले?
रेडसॉक्सचाही पेरोल काही कमी नाहीये. साधारण १४० मिलिअन्सचा असतो. तरी ते प्लेऑफ्समध्ये जेमतेम पोचू शकले.
यांकीज जिंकले नाहीत की म्हणायचे, 'नुसता पेरोल मोठा असला की जिंकता येत नाही' आणि जिंकले की म्हणायचे, 'पेरोलमूळे जिंकले' अशी पद्धतच आहे. हे तुला नाही म्हणत मी. प्लीज डोन्ट टेक पर्सनली. पण असं सगळेच म्हणतात.
माझं एव्हढच म्हणणं आहे की त्यांनीही खूप स्ट्रगल केलय, आणि ती पण माणसच आहेत तर त्यांना त्यांच्या कष्टांचे क्रेडिट मिळाले पाहिजे.
बाकी पिचर्सबाबत तुला अनुमोदन. त्यात चिन मिंग वॉन पण येईल पुढच्या वर्षी बरा होऊन. मग तर यांकीजचे स्टार्टींग रोटेशन एकदम अभेद्य होईल.
मुकुंद, सॉरी हं..इकडे येणं झालं नाही बर्याच दिवसात.
ऑफकोर्स रिपीट होणारच. टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण डेमन आणि मात्सुईची अनुपस्थिती जाणवेल.
बायदवे, मला परत ह्या वर्षीसुद्धा लॉटरी सिस्टीममध्ये फेनवेचं तिकीट मिळालं. आणि सीट अतिशय उत्तम आहे. व्हिजिटर्स डगआऊट आणि होम प्लेटच्या मध्ये आहे. आणि ती सुद्धा लोज बॉक्सची म्हणजे ग्रॅन्ड स्टॅन्डपेक्षाही पुढे.
समीर.. कशाला अश्विनीच्या मर्मावर असा घाव घालतोस?:)
अश्विनी.. सिझन तिकीट मिळाले की एका गेमचे? आणी एवढ्या पुढची सीट.. म्हणजे यांकीज बरोबर होणार्या गेमसाठी गेलीस तर हात पुढे केलास की जिटरची स्वाक्षरी....:)
स्टाईनब्रेनर गेला. कधीकधी गेमच्यावेळी बॉक्समध्ये बसलेला दाखवायचे. पण मला तरी स्टाईनब्रेनर म्हटले की साईनफेल्डमधील जॉर्जचा बॉस म्हणुनच आठवण होते त्याची.
मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स देऊन बाकी टिम्समधील चांगले खेळाडु पळवुन तो वादग्रस्त ठरला असला तरिही६ विजेतेपदे जिंकणेही तितकेच उल्लेखनीय आहे.
अश्विनी... आज आमच्या गावात ऑल स्टार गेम होता.. गेला सबंध आठवडा कॅन्सास सिटी बेसबॉलमय होउन गेली होती.. पण आजच्या गेममधे नॅशनल लिगने चक्क शट आउट करुन टाकले अमेरिकन लिगला. जस्टिन व्हार्लँडरने पहिल्याच इनिंगमधे ५ रन्स देउन गोची करुन टाकली..
पण आमचे रॉयल्स स्टेडिअम बघीतलेस का कसले मस्त दिसत होते.. आणी काल होम रन डर्बीला यांकीजच्या रॉबिन्सन केनोने आमच्या बिली बटलरला होम रन डर्बी मधे निवडले नाही म्हणुन रॉयल्स फॅन्सनी रॉबिन्सन केनोचे केलेले बुइंग पाहीलेस का? गेल्या वर्षीचा होम रन डर्बी विनर असुनही बिचारा एकही होम रन मारु शकला नाही..:)
एनि वे.. यांकिज ऑल स्टार गेम ब्रेक पर्यंत तब्बल ७ गेमने पुढे.. बहुतेक जिटर अँड कंपनी या वर्षी बाजी मारणार..
राज, बघत आहेस का गेम ६, अॅटलांटा ब्रेव्ह्ज विरुद्ध एल ए डॉजर्स? १० मिनीटात सुरु होत आहे. मी बघतोय. मला अस मनोमनी वाटत की ब्रेव्ह्जनी गेल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा या वर्षी काढावा.
विसरु नका.... लक्षात ठेवा...
विसरु नका.... लक्षात ठेवा... २००४..
Oh my god....कसला खतरनाक गेम
Oh my god....कसला खतरनाक गेम झाला.
आईशप्पत, डोळ्याची पापणी पण लवायची भीति वाटत होती. लॅकीचं पिचींग एकदम जबरदस्त होतं पण. सातवी इनिंगच काय ती रिलीफची होती फक्त. शेवटच्या पिचपर्यंत श्वास रोखायला लावणारा गेम होता. शेवटी बेसेस लोडेड ठेवून यांकीज हरले. निक स्विशरला काय घाम फुटला होता. पण ३-२ फुल काउंट झाल्यावर जरा वाटलं कदाचित...अजूनही होऊ शकेल. स्विशरने टाकलेला नि:श्वाससुद्धा दिसला. पण हा हन्त हन्त...! स्विशर आल्यावरच मला वाटले होते हा पॉप फ्लाय करणार म्हणून. त्या मानाने बराच टिकला. पण त्याच्या जागी पिंच हिटर का नाही पाठवला? या आख्ख्या सिरीजमध्ये त्याला एकसुद्धा आरबीआय नाही आणि इतक्या महत्वाच्या क्षणी त्याला पाठवलच कशाला? जो जिरार्डी पण ना कधी कधी वेड्यासारखाच वागतो.
ए जे बर्नेटने अगदीच निराशा केली पण. आधीच काढायला हवे होते त्याला आणि डायरेक्ट जाबा चेंबरलीनला आणायला हवे होते. असो. आणखी एक गेम!
(*नात्या, नात्या, कुठे फे. हे. पा*?):फिदी:
Go Yanks!!!!!!!! अब आनेदो
Go Yanks!!!!!!!!
अब आनेदो फिलीजको......
अश्विनि... आता जिव भांड्यात
अश्विनि... आता जिव भांड्यात पडला ना?:)
कालचा पहिला होम गेम हरल्यावर आज यांकिजचे पिचिंग जबरीच झाले.. खासकरुन अमेझिंग मारिआनो रिव्हिएराचे क्लोजिंग! पण सातव्या इनिंगमधे अंपायरचा.. यांकीजविरुद्ध गेलेला.. डबल प्लेचा... ब्लोन कॉल पाहीलास का? पण या वर्षी प्लेऑफ्समधे.. अंपायरिंग अगदीच सुमार झाले आहे
मुकुंद, हो पडला. मी पण तेच
मुकुंद, हो पडला.
मी पण तेच विचारणार होते की पोसाडा बिचारा टाळ्या वाजवून सेकंड बेसवर उभा होता त्याला जाऊन टॅग केले आणि चक्क आऊट पण दिले. का???? त्याचा पाय होता की सेकंड बेसवर.
मारिआनो तर प्रश्नच नाही, पण त्याला आठव्यातच पाठवल्यावर मला जरा भीति वाटायला लागली की दोन इनिंग्स हा टाकणार का अख्ख्या? पण जिरार्डी बहुतेक दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकही फुंकून पित होता.
ही वर्ल्ड सिरीज संपूर्णपणे पिचर्सनी डॉमिनेट केली आहे. मोठमोठे अतिरथी, महारथी दोन्ही बाजूच्या पिचर्सपुढे कसले निष्प्रभ होताहेत. पण टशेअरा रॉक्स! कसली मस्त होमरन मारली. आणि क्लच परफॉर्मन्स होता, ए रॉडसारखी अॅड ऑन नव्हती. (अर्थात त्याने ती तरी कुठे मारली एव्हढ्यात?)
कालचा गेम पाहिलास का? जीटर एकटा ३ वेळा बेसेसवर पोहोचला. बाकीचे सगळे धारातीर्थी पडले.
असो. वन डाऊन्..थ्री टु गो..
गो जॉनी..! आता... वन मोअर टु
गो जॉनी..!
आता... वन मोअर टु गो!
एकच शब्द.......परफेक्ट! :)
एकच शब्द.......परफेक्ट!
गॉडझिलाच्या खेळ्यांमुळे
गॉडझिलाच्या खेळ्यांमुळे 'दुष्ट साम्राज्या'चा विजय.. चाहत्यांचे अभिनंदन..
गॉडझिलाच्या खेळ्यांमुळे
गॉडझिलाच्या खेळ्यांमुळे 'दुष्ट साम्राज्या'चा विजय.. चाहत्यांचे अभिनंदन.. >>> डिट्टो
मी उतारा म्हणून १-२ दिवस परत eli Manning चा last sunday चा game बघेन म्हण्तो
तो गॉडझिला यांकींकडूनच पेचेक
तो गॉडझिला यांकींकडूनच पेचेक घेतो. कुणी का मारेना, जिंकले यांकीच. आणि टशेअरा म्हंटला तसं हा (सगळी वर्ल्ड सिरीज, ALDS, ALCS) सगळाच टीम एफर्ट होता. सगळ्यांचाच हातभार लागला आहे. अगदी एरॉडचा सुद्धा.(म्हणजे असं टशेअरा नाही म्हंटला, ते माझंच :फिदी:) काहींचा जास्त काहींचा कमी.
>>मी उतारा म्हणून १-२ दिवस परत eli Manning चा last sunday चा game बघेन म्हण्तो
काहीच्या काही. काय संबंधच नाहीये. कुठे मॅनिंग कुठे जीटर?
आम्हाला काय फरक पडतो मॅनिंग जिंको किंवा हरो. (हरलेलाचा बरा, पॅटसच्या दृष्टीने)
कोण गॉडझिला? अन् मॅनिंग
कोण गॉडझिला?
अन् मॅनिंग सातत्याने माती खातोय की ऑल्रेडी, कुणा कुणाचं अभिनन्दन असं म्हणू आता
<<आम्हाला काय फरक पडतो मॅनिंग
<<आम्हाला काय फरक पडतो मॅनिंग जिंको किंवा हरो. (हरलेलाचा बरा, पॅटसच्या दृष्टीने>>
असा कसा हरेल? उगाच गेले तीन गेम्स हरला म्हणून नेहेमीच हरेल असे नाही काही. चांगले १२-४ होऊन प्ले ऑफ मधे जातील. नि सुपरबॉल मधे दोन मॅनिंग एकमेकांविरुद्ध लढतील. त्यांची आई बघायला येईल नि हाफ टाईम मधे मोठ्या मॅनिंगला दम भरेल, 'लहान भाऊ आहे त्याला जिंकू दे, नाहीतर तुझी सगळी खेळणी त्याला देईन, नि कँडी पण" मग पुनः जायंट्स सुपर बॉल विनर!!
'लहान भाऊ आहे त्याला जिंकू
'लहान भाऊ आहे त्याला जिंकू दे, नाहीतर तुझी सगळी खेळणी त्याला देईन, नि कँडी पण" मग पुनः जायंट्स सुपर बॉल विनर!!>>हो हेहि खरच आहे. तसे काही झाले तरच मिळू शकतो Giants ना सुपर बॉल
नि सुपरबॉल मधे दोन मॅनिंग एकमेकांविरुद्ध लढतील. >>बघा बुवा, गेली ८-१० वर्षे मिळून दोनदाच मिळालय manning लोकांना
अश्विनि.. तुझे प्रेडिक्शन
अश्विनि.. तुझे प्रेडिक्शन बरोबर ठरले.. अभिनंदन!:)
पण यांकीजचे मुंबईतल्या अगरवाल क्लास सारखे आहे.. घेतानाच ८५ टक्क्याच्या वर मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना घ्यायचे व मग बारावीत बोर्डात १० मुले आली म्हणुन मिरवायचे... यांकीजचा पे रोल २०० मिलिअन डॉलर्सच्या वरचा आहे.. त्याउलट आमच्या रॉयल्सचा ४० मिलिअनचा पण नाही.. त्या जो जिरार्डीला म्हणो.. रॉयल्सची टिम घेउन वर्ल्ड सिरीज जिंकुन दाखव..:)
अश्विनि.. यांकीजच्या पिचर्सना विसरु नकोस.. खासकरुन अँडी पेटिटला... गेम ३ मधे पहिल्या २ इनिंग्समधेच चार रन्स दिल्यावरही ज्या थंड डोक्याने त्यान पिचिंग करुन यांकीजला जिंकुन दिले ते वाखाणण्यासारखे होते. गेम ६ मधेही मस्तच पिचिंग केले त्याने.. वर्ल्ड सिरि़जच्या इतिहासातला विंनीगेस्ट पिचर!
आणी एक... जिटर्,पेटिट्,मारियानो.. यांची ही पाचवी वर्ल्ड सिरिज रिंग! आपल्या डोळ्यासमोर इतक्या वेळा जिंकलेले हेच्!(मे बी पॉल ओनील टु!) खरच त्यांची कामगीरी कौतुकास्पदच आहे.. पण मग बेब रुथ व मिकी मँटल(७ वेळा), ल्युह गेहरिग(८ वेळा), जो डिमॅजिओ(९ वेळा) व योगी बेअरा(१० वेळा!) यांनी वर्ल्ड सिरीजमधे मिळवलेले यश अजुनच थक्क करणारे वाटायला लागते.. अनबिलिव्हेबल रिअली!
It's not fair हं मुकुंद! गेली
It's not fair हं मुकुंद!
गेली दहा वर्षे यांकींजचा पेरोल २०० मिलिअन्सचाच आहे पण कुठे मिळाल्या त्यांना चँपिअनशीप्स गेल्या दहा वर्षात. जिरार्डीने २ वर्षात जे केले ते टोरीला कुठे जमले?
रेडसॉक्सचाही पेरोल काही कमी नाहीये. साधारण १४० मिलिअन्सचा असतो. तरी ते प्लेऑफ्समध्ये जेमतेम पोचू शकले.
यांकीज जिंकले नाहीत की म्हणायचे, 'नुसता पेरोल मोठा असला की जिंकता येत नाही' आणि जिंकले की म्हणायचे, 'पेरोलमूळे जिंकले' अशी पद्धतच आहे. हे तुला नाही म्हणत मी. प्लीज डोन्ट टेक पर्सनली. पण असं सगळेच म्हणतात.
माझं एव्हढच म्हणणं आहे की त्यांनीही खूप स्ट्रगल केलय, आणि ती पण माणसच आहेत तर त्यांना त्यांच्या कष्टांचे क्रेडिट मिळाले पाहिजे.
बाकी पिचर्सबाबत तुला अनुमोदन. त्यात चिन मिंग वॉन पण येईल पुढच्या वर्षी बरा होऊन. मग तर यांकीजचे स्टार्टींग रोटेशन एकदम अभेद्य होईल.
रविवारी देव पाण्याय बुडवून
रविवारी देव पाण्याय बुडवून बसायचेय
अगदी..अगदी असाम्या. त्यातनं
अगदी..अगदी असाम्या.
त्यातनं ते अनडिफीटेड आहेत सो फार. पण बघू त्यांच्या परफेक्ट सिझनचा अंत या रविवारीच व्हायचा असेल कदाचित.
अश्विनि.. टँपाला तुझ्या
अश्विनि.. टँपाला तुझ्या (यांकिजचे)स्प्रिंग ट्रेनिंग कॅंप्स सुरु झालेसुद्धा!.... यांकिजच्या रिपिट्ची काय शक्यता या वर्षी?
मुकुंद, सॉरी हं..इकडे येणं
मुकुंद, सॉरी हं..इकडे येणं झालं नाही बर्याच दिवसात.
ऑफकोर्स रिपीट होणारच. टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण डेमन आणि मात्सुईची अनुपस्थिती जाणवेल.
बायदवे, मला परत ह्या वर्षीसुद्धा लॉटरी सिस्टीममध्ये फेनवेचं तिकीट मिळालं. आणि सीट अतिशय उत्तम आहे. व्हिजिटर्स डगआऊट आणि होम प्लेटच्या मध्ये आहे. आणि ती सुद्धा लोज बॉक्सची म्हणजे ग्रॅन्ड स्टॅन्डपेक्षाही पुढे.
सिझन ओपनरमध्ये रेड सॉक्स
सिझन ओपनरमध्ये रेड सॉक्स जिंकले.. यांकीजविरुद्ध.
समीर.. कशाला अश्विनीच्या
समीर.. कशाला अश्विनीच्या मर्मावर असा घाव घालतोस?:)
अश्विनी.. सिझन तिकीट मिळाले की एका गेमचे? आणी एवढ्या पुढची सीट.. म्हणजे यांकीज बरोबर होणार्या गेमसाठी गेलीस तर हात पुढे केलास की जिटरची स्वाक्षरी....:)
जाऊदे रे मुकुंद. एकच तर गेम
जाऊदे रे मुकुंद. एकच तर गेम झालाय. अजून १६१ आहेत. समीरला पण माहिती आहे पुढे काय होणार आहे ते.
सिझन तिकीट नाही रे..एकाच गेमचे. जीटरची स्वाक्षरी..hmmmmmm...:)
स्टाईनब्रेनर गेला. कधीकधी
स्टाईनब्रेनर गेला. कधीकधी गेमच्यावेळी बॉक्समध्ये बसलेला दाखवायचे. पण मला तरी स्टाईनब्रेनर म्हटले की साईनफेल्डमधील जॉर्जचा बॉस म्हणुनच आठवण होते त्याची.
मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स देऊन बाकी टिम्समधील चांगले खेळाडु पळवुन तो वादग्रस्त ठरला असला तरिही६ विजेतेपदे जिंकणेही तितकेच उल्लेखनीय आहे.
ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.
शेवटची ईच्छा पुरी झाली
शेवटची ईच्छा पुरी झाली बिचार्याची. किंवा ती झाली म्हणूनच गेला बहुतेक. आज बहुतेक शांतता पाळतील ऑल स्टार गेमला त्याच्यासाठी.
नात्याने लिहिले तेच लिहिणार
नात्याने लिहिले तेच लिहिणार होते मी
अरेच्या.. तब्बल २ वर्षात इथे
अरेच्या.. तब्बल २ वर्षात इथे कोणीच फिरकले नाही?
अश्विनी... आज आमच्या गावात ऑल स्टार गेम होता.. गेला सबंध आठवडा कॅन्सास सिटी बेसबॉलमय होउन गेली होती.. पण आजच्या गेममधे नॅशनल लिगने चक्क शट आउट करुन टाकले अमेरिकन लिगला. जस्टिन व्हार्लँडरने पहिल्याच इनिंगमधे ५ रन्स देउन गोची करुन टाकली..
पण आमचे रॉयल्स स्टेडिअम बघीतलेस का कसले मस्त दिसत होते.. आणी काल होम रन डर्बीला यांकीजच्या रॉबिन्सन केनोने आमच्या बिली बटलरला होम रन डर्बी मधे निवडले नाही म्हणुन रॉयल्स फॅन्सनी रॉबिन्सन केनोचे केलेले बुइंग पाहीलेस का? गेल्या वर्षीचा होम रन डर्बी विनर असुनही बिचारा एकही होम रन मारु शकला नाही..:)
एनि वे.. यांकिज ऑल स्टार गेम ब्रेक पर्यंत तब्बल ७ गेमने पुढे.. बहुतेक जिटर अँड कंपनी या वर्षी बाजी मारणार..
राज, बघत आहेस का गेम ६, अ